Want to Partnership with me? Book A Call

Popular Posts

  • All Post
  • Aarti Sangrah | आरती संग्रह
  • Bhagavad Gita | भगवद्‌गीता
  • Charolya | चारोळ्या
  • Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
  • Marathi Ukhane | मराठी उखाणे
  • Poem | कविता
  • Quotes | सुविचार
  • Sant sahitya | संत साहित्य
  • Stock Market Marathi
  • Trending Post
  • असेच का
  • कथा
  • चालू घडामोडी
  • चिकूपिकू
  • प्रश्न उत्तर
  • मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
  • मराठी सण आणि उत्सव
  • वाक्प्रचार | Vakprachar
    •   Back
    • Sudha Murty | सुधा मूर्ती
    • बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
    • Atal Bihari Vajpayee | अटलबिहारी वाजपेयी
    • Confucius | कन्फ्युशियस
    • Rabindranath Tagore | रविंद्रनाथ टागोर
    • Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
    • Mahatma Gandhi | महात्मा गांधी
    • Benjamin Franklin | बेंजामिन फ्रँकलिन
    • Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद
    • Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Gautama Buddha | गौतम बुद्ध
    • Vishnu Sakharam Khandekar | विष्णू सखाराम खांडेकर
    • Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज
    • Mahatma Jyotiba Phule | महात्मा ज्योतिराव फुले
    • Abraham Lincoln | अब्राहम लिंकन
    • Socrates | सॉक्रेटिस
    • Paulo Coelho | पाउलो कोएलो
    • Plato | प्लेटो
    • Friedrich Nietzsche | फ्रीडरिक नित्ची
    • Walt Disney| वॉल्टर एलिआस डिझ्नी
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Ganpati Aarti | श्री गणपतीची आरती
    •   Back
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    •   Back
    • Pasaydan | पसायदान
    •   Back
    • Sagar Salavi Charolya | सागर साळवी
    • Tanuja Mahajan-Charolya | तनुजा महाजन
    •   Back
    • Shraddha Waikar | श्रद्धा वैकर
    • Sagar Suresh Salavi | सागर सुरेश साळवी
    • Somanath Takale | सोमनाथ टकले
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Swatantryaveer Savarkar Kavita | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Suresh Bhat | सुरेश भट
    •   Back
    • Sant Ramdas Swami | संत रामदास स्वामी
    • Sant Dnyaneshwar Maharaj | संत ज्ञानेश्वर महाराज
    • Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराज
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    • Pasaydan | पसायदान
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • चालू घडामोडी - जानेवारी २०२४
    •   Back
    • मराठी म्हणी | Mhani In Marathi

Dream Life in Paris

Questions explained agreeable preferred strangers too him her son. Set put shyness offices his females him distant.

Categories

Edit Template

मराठी वाक्प्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग | Marathi Vakprachar arth ani vakyat upyog

मराठी वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग | Marathi Vakprachar arth ani vakyat upyog

शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार असे म्हणतात. आज आपण बघणार आहोत मराठी वाक्प्रचार | Marathi Vakprachar.

1. अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे. देशभक्तीपर गाणी ऐकून नागरिकांच्या अंगात वीज संचारते.
2. कपाळाला हात लावणे – हताश होणे, निराश होणे. क्रिकेटचा सामना सुरु होण्यापूर्वी जोरदार पाऊस सुरु झाल्याने प्रेक्षकांनी कपाळाला हात लावला.
3. अंगाची लाही लाही होणे – अतिशय संताप होणे. पूर्ण दिवस काम करूनही पैसे न मिळाल्याने दिनेशच्या अंगाची लाही लाही झाली.
4. कंबर कसणे – एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने तयार होणे. १० वी च्या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी सुरेशने कंबर कसली.
5. कंठस्नान घालने – ठार मारणे, मारून टाकणे. सीमेवर भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैनिकांना कंठस्नान घातले.
6. केसाने गळा कापणे – विश्वासघात करणे. नोकराने चोरी करून सदाशिव रावांचा केसाने गळा कापला.
7. कान फुंकणे – दुसऱ्याच्या मनात शंका निर्माण करणे, चहाडी करणे. एकमेकांचे कान फुंकल्याने कुटुंबात अनेकदा वाद निर्माण होतात.
8. अंग चोरून काम करणे – फारच थोडे काम करणे. अंग चोरून काम करणे ही आळशी लोकांची सवय झालेली असते.
9. अंगवळणी पडणे – सवय होणे. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे हे भरतच्या अंगवळणी पडले आहे.
10. कपाळमोक्ष होणे – मरण पावणे, मृत्यू ओढवणे. दारू पिऊन गाडी चालविताना अपघात झाल्याने राकेशचा कपाळमोक्ष झाला.
11. काढता पाय घेणे – परिस्थिती पाहून निघून जाणे. वाद होण्याची चिन्हे दिसू लागताच राजेशने बैठकीतून काढता पाय घेतला.
12. कान टोचणे – चूक लक्षात आणून देणे. परीक्षेच्या काळात सुद्धा मोबाईल खेळणाऱ्या मानसीचे तिच्या वडिलांनी कान टोचले.
13. कान उपटणे – कडक शब्दांत समजावणे. शाळेमध्ये दंगा करणाऱ्या दिनेशचे मुख्याध्यापकांनी कान उपटले.
14. कानावर घालने – लक्षात आणून देणे. रोहितला परीक्षेत कमी गुण मिळाल्याचे त्याच्या शिक्षकांनी त्याच्या वडिलांच्या कानावर घातले.
15. खांद्याला खांदा भिडवणे – एकत्र येऊन काम करणे. आजच्या युगात स्री-पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करतात.
16. गळ्यात गळा घालणे – खोलवर प्रेम असणे, खूप पक्की मैत्री असणे. सोनाली आणि प्रियांका या दोघीजणी नेहमी गळ्यात गळा घालून फिरतात.
17. चेहरा खुलणे – आनंद होणे. लग्नाची तारीख ठरल्याचे कळताच मोनलचा चेहरा खुलला.
18. चेहरा पडणे – दुःख होणे, वाईट वाटणे. अभ्यास करूनही अपेक्षित गुण न मिळाल्याने पल्लवीचा चेहरा पडला.
19. छातीत धडधडणे – खूप भीती वाटणे. जंगलात फिरत असताना अचानक सिंह समोर आल्याने पर्यटकांच्या छातीत धडधडले.
20. जिभेला हाड नसणे – विचार न करता बोलणे, वाटेल ते बोलणे. राग आलेली व्यक्ती जिभेला हाड नसल्याप्रमाणे बोलते.
21. जीव की प्राण असणे – खूप प्रिय असणे. प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा देश जीव की प्राण असतो.
22. डोक्यावर खापर फोडणे – चूक नसतानाही एखाद्याला दोषी ठरवणे. अनेकदा निरपराध लोकांच्या डोक्यावर गुन्ह्याचे खापर फोडले जाते.
23. डोळा असणे – लक्ष असणे, नजर असणे. शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आपल्या जवानांचा डोळा असतो.
24. डोळा लागणे – झोप लागणे. दिवसभर काम केल्याने सौरभचा रात्री अंथरुणावर पडल्यावर लगेचच डोळा लागतो.
25. डोळे उघडणे – अद्दल घडणे, अनुभवाने सावध होणे. आजारी पडल्याने सुमितचे व्यायाम करण्याबाबत डोळे उघडले.

26. डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे. माणूस नेहमीच स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करतो.
27. डोळे निवणे – समाधानी होणे. विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचे डोळे निवले.
28. डोळे पांढरे होणे – प्रचंड भीती वाटणे. डोळ्यासमोर भीषण अपघात पाहताच सोहमचे डोळे पांढरे झाले.
29. डोळ्यात धूळ फेकणे – खोटे बोलून फसवणे. जमिनीच्या लालसेपोटी सुधाकरने त्याच्या अशिक्षित भावाच्या डोळ्यात धूळ फेकली.
30. डोळे विस्फारणे – आश्चर्याने पाहणे. सचिनला अचानक पाहून त्याच्या चाहत्यांचे डोळे विस्फारले.
31. डोळे मिटणे – मरण पावणे. क्रांतिकारकांनी देशासाठी लढताना आनंदाने डोळे मिटले.
32. डोळे वटारणे – रागाने पाहणे. वर्गात दंगा करणाऱ्या मुलांकडे गुरुजींनी डोळे वटारून पहिले.
33. तोंड देणे – सामना करणे. प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देणाऱ्याचा लोकांनाच शेवटी यश मिळते.
34. तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे. चोरी करताना सापडल्याने साखरामने गावातून तोंड काळे केले.
35. तोंडचे पाणी पळणे – अतिशय घाबरणे. अतिशय अवघड प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
36. तोंडघशी पडणे – खोटे पकडले जाणे. खोटं बोलणे पकडले गेल्याने वनिता तोंडघशी पडली.
37. तळपायाची आग मस्तकात जाणे – खूप राग येणे. मुलाचे सततचे खोटे बोलणे ऐकून राहुलच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
38. तोंडात बोट घालणे – आश्चर्यचकित होणे. बारावीच्या परीक्षेमध्ये वर्गात पहिला क्रमांक आल्याचे कळताच कोमलने तोंडात बोट घातले.
39. तोंडाला तोंड देणे – भांडणे. दारू पिलेल्या माणसाच्या तोंडाला तोंड दिल्याने वाद वाढतात.
40. तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे. गुलाबजाम पाहून तन्वीच्या तोंडाला पाणी सुटले.
41. तोंडाला कुलूप घालणे – काही न बोलणे, गप्प बसणे. नवरा बायकोच्या भांडणात एकाने तोंडाला कुलूप घालणे गरजेचे असते.
42. दात ओठ खाणे – राग व्यक्त करणे, चीड व्यक्त करणे. लोकांसमोर झालेला अपमान पाहून मयूर बैठकीतून दात ओठ खात निघून गेला.
43. दात विचकणे – निर्लज्जीत होऊन हसणे. सायकलवरून मुलगा पडल्याचे दिसताच अभिषेक दात विचकून हसत होता.
44. नवल वाटणे – आश्चर्य वाटणे. आईने आणलेली नवी सायकल पाहून विघ्नेशला नवल वाटले.
45. नाक खुपसणे – गरज नसताना सहभागी होणे. नाक खुपसण्याच्या सवयीमुळे शोभाचे अनेकदा हसू झाले.
46. नाक कापणे – अपमान करणे. मुलगा नापास झाल्याने मीरा काकूंचे सर्वांसमोर नाक कापले.
47. नाक मुरडणे – नापसंती दर्शवणे. दिवाळीला आणलेला नवा ड्रेस न आवडल्याने सोनमने नाक मुरडले.
48. नाकी नऊ येणे – दमछाक होणे, धावपण होणे. महागाईमुळे घर चालविताना सीमा काकूंच्या नाकी नऊ येतात.
49. नाक घासणे – लाचार होऊन माफी मागणे. चुकीचा आरोप केल्याचे सिद्ध झाल्याने अनिकेतला सर्वांसमोर नाक घासावे लागले.
50. नजर चुकवणे – गुपचूप हालचाल करणे. पोलिसांची नजर चुकवून चोर पळून गेले.

51. कस लावणे – सत्त्व किंवा सामर्थ्य पणाला लावणे.
हिंदकेसरी होण्यासाठी गण्या पहेलवानाने प्रत्येक कुस्तीत आपला कस लावला.


52. कापरे सुटणे – घाबरल्यामुळे थरथरणे.
अचानक समोर आलेला वाघ पाहून राहुलच्या अंगाला कापरे सुटले.


५3.किरकिर करणे – एखादया गोष्टीबाबत सतत तक्रार करणे.
मालकापाशी मजूर ‘पगार कमी आहे’ म्हणून किरकिर करतात.


54. खपणे- कष्ट करणे.
चांगले पीक काढण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात खपतात.


55. खंड न पडणे- एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.
नित्यनेमाने देवपूजा करण्यात आजीचा कधीही खंड पडला नाही.


56. गट्टी जमणे – गट्टी जमणे.
गावी आलेल्या मालूची गावातल्या शालूशी चांगली गट्टी जमली.


57. भुरळ पडणे – मोह होणे.
गी ताने काढलेल्या सुंदर चित्राकडे पाहून मितालीला भुरळ पडली.


58. हेवा वाटणे – मत्सर वाटणे.
सागरच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा त्याच्या मित्रांना नेहमी हेवा वाटतो.


59. पारंगत असणे – तरबेज असणे.
वयाच्या तिसऱ्या वर्षी छोटा राहुल संगणक वापरण्यात पारंगत झाला.


60. डोक्यात वीज चमकणे – पटकन समजणे.
दिनेशला कठीण गणित सुटत नव्हते; पण एका क्षणाला त्याच्याडोक्यात वीज चमकली.


61. धडपड करणे – खूप कष्ट करणे.
पोट भरण्यासाठी महादू दिवसभर काही ना काही धडपड करतो.


62. धन्य होणे – कृतार्थ होणे.
मुलाचे उज्ज्वल यश पाहून यशोदाबाई धन्य झाल्या.


63. धास्ती घेणे – धसका घेणे.
एकदा पाय घसरून पडल्यामुळे मीराबाई अंधारात जाण्याची धास्ती घेतली.


64. पदरी घेणे – स्वीकार करणे.
पतीचे निधन झाल्यावर कमलाबाई एकाकीपणाचे सर्व दुःख पदरी घेतले.


65. पहारा देणे – राखण करणे.
भारतीय सैनिक सीमेवर रात्रंदिवस कडक पहारा देतात.


66. प्रत्यय येणे – प्रचीती येणे
आषाढी एकादशीला भक्तांच्या विठ्ठलभक्तीचा प्रत्यय येतो.


67. प्रभावित होणे – छाप पडणे.
महात्मा गांधीजींचे महान देशकार्य पाहून विनोबा भावे प्रभावित झाले.


68. भान ठेवणे – जाणीव ठेवणे.
दुःखात साथ करणाऱ्या उपकारकर्त्याचे माणसाने नेहमी भान ठेवावे.


69. गुडघे टेकणे – शरण येणे.
शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपुढे मुघल फौजांनी गुडगे टेकले होते.


70. कसब दाखवणे – कौशल्य दाखवणे.
कोणताही खेळ असू खेळाडू त्यात आपले कसब दाखवतात.


71. धूम ठोकणे – पळून जाणे.
पोलिसांना पाहताच चोरांनी धूम ठोकली.


72. प्रतीक्षा करणे – वाट पाहणे.
मामाच्या गावी जायचे असल्याने आम्ही बस स्थानकावर बस येण्याची प्रतीक्षा करत होतो.


73. कटाक्षाने टाळणे – आवर्जून टाळणे .
मंदिरात गेल्यावर बोलणे कटाक्षाने टाळावे.


74. आत्मसाद करणे – शिकणे .
एखादी नवीन कला आत्मसाद करावी लागते.


75. लाडीगोडी लावणे – खुश करणे. 
लहान भाऊ आईने पैसे द्यावेत म्हणून लाडीगोडी लावत होता.



76. कंठस्नान घालने – ठार मारणे. युध्दामध्ये सर्वजण एकमेकांना कंठस्नान घालतात.
77. जिभेला हाड नसणे- वाटेल ते बोलणे. काही लोक जिभेला हाड नसल्याप्रमाणे बोलतात.
78. डोळे उघडणे- अद्दल घडणे, अनुभवाने सावध होणे. नीट अभ्यास कर असे सांगून ही दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या शामचा चांगलाच डोळा उघडला.
79. डोळ्यात धूळ फेकणे- खोटे सांगून फसवणे. नितीनच्या संपत्तीच्या लालसेपोटी प्रेमाने त्याच्या डोळ्यात धूळ फेकून लग्न केले.
80. तोंड देणे- सामना करणे. सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक कुठल्याही परिस्थितीला सहजपणे तोंड देतात.
81. तळपायाची आग मस्तकात जाणे- अतिशय संतापणे. राहुल आणि गणेशच्या भांडण यात रमेशने अपशब्द वापरल्याने सुरेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
82. तोंडाला तोंड देणे- भांडणे. राधा आणि लक्ष्मी सकाळ सकाळी एकमेकीच्या तोंडाला तोंड देत होत्या.
83. नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे. सरपंचाला अपशब्द वापरल्याने सरपंचने दिनूला सर्व गावकारण समोर नाक घासायला लावले.
84.पोटाशी धरणे- माया करणे, खुशीत घेणे. कांगारू आपल्या पिलाला नेहमी पोटाशी धरून असते.
85. हात देणे- मदत करणे. श्रीमंत लोक नेहमी गरीब लोक आनंद आणि दान देऊन हात देतात.
86. नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे. सरपंचाला अपशब्द वापरल्याने सरपंचने दिनूला सर्व गावकारण समोर नाक घासायला लावले.
87. हातातोंडाशी गाठ पडणे- जेमतेम खायला मिळणे. रामूने डब्याला आणलेली शेव सर्वांना वाटता वाटता त्याच्या हातातोंडाशी गाठ पडली.
88. नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे. सरपंचाला अपशब्द वापरल्याने सरपंचने दिनूला सर्व गावकारण समोर नाक घासायला लावले.
89.हात देणे- मार देणे. घरातील लहान मुलांचा अवचीन पणा पाहून बाबांनी त्यांना हात दिला.
90.मांडीवर घेणे- दत्तक घेणे. काकूने अनाथ आश्रम मधील एका मुलाला मांडीवर घेतले.
91. हात वीचकणे- निर्जल्लित होऊन हसणे. शिक्षक सर्वांना रागवत असल्याचे पाहून सौरव लास्ट बाकावर बसून जात विचकत होता.
92. पाय मोकळे करणे- फिरायला जाणे. जेवण झाल्यावर लोक पाय मोकळे करायला जातात .
93. पोटात ठेवणे- गुपित किंवा सांभाळून ठेवणे. सागर दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झाली ही गोष्ट तिने सर्वांपासून पोटात ठेवली.
94. अंगावर शहारे येणे – खूप घाबरणे. भूकंपाने घरादाराची झालेली हानी पाहून मदत पथकातील सर्वांच्याच अंगावर शहारे आले.
95. अंगावर मूठभर मांस चढणे – धन्यता वाटणे. आपल्या गुरूने केलेल्या स्तुतीमुळे मानसीच्या अंगावर मूठभर मांस चढले.
96. अंतर देणे – सोडून देणे, परित्याग करणे. मुलांनी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना कधीही अंतर देऊ नये.
97. अग्निप्रवेश करणे – सती जाणे, सती जाणे, स्वतःस जाळून घेणे. माधवरावांच्या मृत्यूनंतर रमाबाईंनी केलेला अग्निप्रवेश अतिशय दुःखदायक होता.
98. अन्नास मोताद होणे – गरीबीत दिवस काढणे ओल्या दुष्काळाने ग्रासलेल्या भागातील लोक अन्नास मोताद झाले.
99. अस्मान ठेंगणे होणे – गर्वाने फुगून जाणे. परदेशी जाण्याची संधी मिळाल्यावर सुमीतला अस्मान ठेंगणे झाले.
100. आसन डळमळणे – बसलेला जम विस्कटणे. सत्ताधारी पक्षातील घोटाळे उघडकीस आल्याने मुख्यमंत्र्यांचे आसन डळमळीत झाले.

101. अधीर होणे – उत्सुक होणे.

चार वर्षांनी आईला भेटण्यासाठी राहुल अधीर झाला होता.


102. अवहेलना करणे : अपमान करणे, अनादर करणे.

माणसाच्या गरिबीवरून त्याची कधीही अवहेलना करू नये.


103. उचलबांगडी करणे – हाकलून देणे.

महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्यामुळे समीरची कामावरून उचलबांगडी केली.


104. डाळ न शिजणे – काही उपाय न चालणे.

साक्षी ने दिपकला पटवायचे बरेच प्रयत्न केले, पण तिची डाळ शिजली नाही.


105. अभिमान वाटणे – गर्व वाटणे.

व्यवसायात मोठे यश मिळविल्यामुळे रमेशचा सर्वांना अभिमान वाटतो.


106. आण घेणे – शपथ घेणे.

पोलिस झालेल्या प्रतिकने लाच न घेण्याची आण घेतली.


107. कुंपणाने शेत खाणे – विश्वासू माणसाने घात करणे.

व्यवस्थापकाने भ्रष्टाचार केल्याचे समजल्याने कुंपणानेच शेत खाल्ल्याची चर्चा बँकेत रंगली होती.


108. कंठस्नान घालणे – ठार मारणे.

वाक्यात उपयोग:- पोलिसांने एका आतंगवाद्याला कंठस्नान घातले.


109. अभिवादन करणे – नमस्कार करणे.

विशाखाने आई बाबांना अभिवादन केले.


110. अंत होणे- मृत्यू होणे.

अपघातामुळे अशोकचा दुःखद अंत झाला.


111. डोळा लागणे- झोप येणे.

सौरभला वाचन करता करता डळा लागला.


112. पाय मोकळे करणे- फिरायला जाणे.

आमच्या गावातील लोक जेवण झाल्यावर पाय मोकळे करायला तलावावर जातात.


113. रक्ताचे पाणी करणे- अतिश्रम करणे.

कॉलेज संपल्यानंतर जॉब मिळविण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागते.


114. हात देणे- मदत करणे.

गावातील संपदकाका गरीब लोकांना नेहमी मदतीचा हात देतात.


115. तोंड देणे- सामना करणे.

मूर्ख लोकांना तोंड देऊन आपलाच वेळ जातो.


116. साक्षर होणे : लिहिता-वाचता येणे.

आमच्या गावातील सर्व महिला साक्षर आहेत.


117. दिवस पालटणे – परिस्थिती बदलणे.

आपण खूप मेहनत केली तर आपले दिवस नक्की पालटतात.


118. पोरकी होणे – अनाथ होणे.

करोना या साथीमुळे आमच्या भागातील खूप मुले पोरकी झाली.


119. चेहरा खुलने- आनंदित होणे.

एक वर्षानंतर आई वडिलांना समोर बघुन नितुचा चेहरा खुलला.


120. स्तिमित होणे – आश्चर्यचकित होणे, थक्क होणे.

मोनलचे नृत्य पाहून सर्व प्रेक्षक स्तिमित झाले.


121. कपाळाला हात लावणे – हताश होणे, निराश होणे.

अंतिम सामन्यात थोडक्यात पराभव झाल्याने समर्थने कपाळाला हात लावला.


122. दुरावत जाणे – दूर जाणे, लांब जाणे.

डिजिटल युगात मुले पुस्तक वाचनापासून दुरावत आहेत.


123. तोंडाला कुलूप घालणे – गप्प बसणे.

परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अविनाश तोंडाला कुलूप घालून बसला होता.


124. हाडे खिळखिळी करणे – खूप मार देणे.

पोलिसांनी चोरांना पकडून त्यांची हाडे खिळखिळी केली.


125. पाय घसरणे – मोहात फसणे, तोल जाणे.

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक जणांचा पाय घसरतो.


Spread the love

Share Article:

मराठी भाषेला ‘ज्ञानभाषा‘ आणि नंतर ‘विज्ञानभाषा‘ बनविणे हा ‘मराठी शाळा‘ चा मुख्य उद्देश आहे. विविध भाषांतील आणि विविध क्षेत्रातील माहिती, ज्ञान आपल्या मराठी भाषेत उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन या भाषांप्रमाणेच ‘मराठी’ ला देखील जगातील प्रमुख ‘ज्ञान’ भाषा बनविण्यासाठी ठोस कृती करणे फार आवश्यक बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lillian Morgan

Endeavor bachelor but add eat pleasure doubtful sociable. Age forming covered you entered the examine. Blessing scarcely confined her contempt wondered shy.

Follow On Instagram

Recent Posts

  • All Post
  • Aarti Sangrah | आरती संग्रह
  • Bhagavad Gita | भगवद्‌गीता
  • Charolya | चारोळ्या
  • Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
  • Marathi Ukhane | मराठी उखाणे
  • Poem | कविता
  • Quotes | सुविचार
  • Sant sahitya | संत साहित्य
  • Stock Market Marathi
  • Trending Post
  • असेच का
  • कथा
  • चालू घडामोडी
  • चिकूपिकू
  • प्रश्न उत्तर
  • मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
  • मराठी सण आणि उत्सव
  • वाक्प्रचार | Vakprachar
    •   Back
    • Sudha Murty | सुधा मूर्ती
    • बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
    • Atal Bihari Vajpayee | अटलबिहारी वाजपेयी
    • Confucius | कन्फ्युशियस
    • Rabindranath Tagore | रविंद्रनाथ टागोर
    • Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
    • Mahatma Gandhi | महात्मा गांधी
    • Benjamin Franklin | बेंजामिन फ्रँकलिन
    • Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद
    • Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Gautama Buddha | गौतम बुद्ध
    • Vishnu Sakharam Khandekar | विष्णू सखाराम खांडेकर
    • Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज
    • Mahatma Jyotiba Phule | महात्मा ज्योतिराव फुले
    • Abraham Lincoln | अब्राहम लिंकन
    • Socrates | सॉक्रेटिस
    • Paulo Coelho | पाउलो कोएलो
    • Plato | प्लेटो
    • Friedrich Nietzsche | फ्रीडरिक नित्ची
    • Walt Disney| वॉल्टर एलिआस डिझ्नी
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Ganpati Aarti | श्री गणपतीची आरती
    •   Back
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    •   Back
    • Pasaydan | पसायदान
    •   Back
    • Sagar Salavi Charolya | सागर साळवी
    • Tanuja Mahajan-Charolya | तनुजा महाजन
    •   Back
    • Shraddha Waikar | श्रद्धा वैकर
    • Sagar Suresh Salavi | सागर सुरेश साळवी
    • Somanath Takale | सोमनाथ टकले
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Swatantryaveer Savarkar Kavita | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Suresh Bhat | सुरेश भट
    •   Back
    • Sant Ramdas Swami | संत रामदास स्वामी
    • Sant Dnyaneshwar Maharaj | संत ज्ञानेश्वर महाराज
    • Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराज
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    • Pasaydan | पसायदान
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • चालू घडामोडी - जानेवारी २०२४
    •   Back
    • मराठी म्हणी | Mhani In Marathi

Looking for Graphic Designing, Printing & Branding Solutions?

At Gaurang Graphics, we bring all creative services under one roof — from logos, brochures, and social media designs to printing, packaging, corporate gifting, and annual reports. Whatever your business needs, our team ensures designs that inspire and prints that impress.

Join the family!

Sign up for a Newsletter.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Tags

Edit Template

About

मराठी भाषेला ‘ज्ञानभाषा‘ आणि नंतर ‘विज्ञानभाषा‘ बनविणे हा ‘मराठी शाळा‘ चा मुख्य उद्देश आहे. विविध भाषांतील आणि विविध क्षेत्रातील माहिती, ज्ञान आपल्या मराठी भाषेत उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.

Recent Post

  • All Post
  • Aarti Sangrah | आरती संग्रह
  • Bhagavad Gita | भगवद्‌गीता
  • Charolya | चारोळ्या
  • Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
  • Marathi Ukhane | मराठी उखाणे
  • Poem | कविता
  • Quotes | सुविचार
  • Sant sahitya | संत साहित्य
  • Stock Market Marathi
  • Trending Post
  • असेच का
  • कथा
  • चालू घडामोडी
  • चिकूपिकू
  • प्रश्न उत्तर
  • मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
  • मराठी सण आणि उत्सव
  • वाक्प्रचार | Vakprachar
    •   Back
    • Sudha Murty | सुधा मूर्ती
    • बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
    • Atal Bihari Vajpayee | अटलबिहारी वाजपेयी
    • Confucius | कन्फ्युशियस
    • Rabindranath Tagore | रविंद्रनाथ टागोर
    • Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
    • Mahatma Gandhi | महात्मा गांधी
    • Benjamin Franklin | बेंजामिन फ्रँकलिन
    • Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद
    • Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Gautama Buddha | गौतम बुद्ध
    • Vishnu Sakharam Khandekar | विष्णू सखाराम खांडेकर
    • Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज
    • Mahatma Jyotiba Phule | महात्मा ज्योतिराव फुले
    • Abraham Lincoln | अब्राहम लिंकन
    • Socrates | सॉक्रेटिस
    • Paulo Coelho | पाउलो कोएलो
    • Plato | प्लेटो
    • Friedrich Nietzsche | फ्रीडरिक नित्ची
    • Walt Disney| वॉल्टर एलिआस डिझ्नी
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Ganpati Aarti | श्री गणपतीची आरती
    •   Back
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    •   Back
    • Pasaydan | पसायदान
    •   Back
    • Sagar Salavi Charolya | सागर साळवी
    • Tanuja Mahajan-Charolya | तनुजा महाजन
    •   Back
    • Shraddha Waikar | श्रद्धा वैकर
    • Sagar Suresh Salavi | सागर सुरेश साळवी
    • Somanath Takale | सोमनाथ टकले
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Swatantryaveer Savarkar Kavita | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Suresh Bhat | सुरेश भट
    •   Back
    • Sant Ramdas Swami | संत रामदास स्वामी
    • Sant Dnyaneshwar Maharaj | संत ज्ञानेश्वर महाराज
    • Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराज
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    • Pasaydan | पसायदान
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • चालू घडामोडी - जानेवारी २०२४
    •   Back
    • मराठी म्हणी | Mhani In Marathi
Marathi Shala | All Rights Reserved | Powered by Gaurang Graphics