भारतरत्न पुरस्कार
भारताचा सर्वोच्च सन्मान: भारतरत्न पुरस्कार नमस्कार मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात देशासाठी असाधारण आणि निःस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जातो. आज आपण या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल आणि २०२४ च्या भारतरत्न पुरस्कारविजेत्यांबद्दल जाणून घेऊया. भारतरत्न - राष्ट्राचा अभिमान: भारतरत्न ही केवळ सन्मानवह पदवी नसून, त्यामागे वर्षानुवर्षे समर्पण आणि कठोर परिश्रम असतो. हा पुरस्कार देशाच्या विकासात आणि प्रगतीत खास भूमिका बजावणाऱ्या महान विभूतींचा गौरव करतो. जवाहरलाल नेहरू, मदर टेरेसा, सचिन तेंडुलकर हे काही नामवंत भारतरत्न पुरस्कार प्राप्तकर्ते आहेत. भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती क्रमांक वर्ष नाव क्षेत्र १ १९५४ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ २ १९५४ चक्रवर्ती राजगोपालचारी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल ३ १९५४ डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ४…