संपूर्ण पसायदान – सोप्या मराठी अर्थासहित

संपूर्ण पसायदान – सोप्या मराठी अर्थासहित

Sant Dnyaneshwar Maharaj | संत ज्ञानेश्वर महाराज
संपूर्ण पसायदान - सोप्या मराठी अर्थासहितमराठी साहित्याला संत साहित्याचे मोठे वरदान लाभले आहे. या संत साहित्याचा पाय रचला तो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञान साधनेचे सर्वोच्च फलित म्हणजे ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील  ‘ज्ञान’,  श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.      संत ज्ञानेश्वर  विरचित  ‘ ज्ञानेश्वरी ‘  या ग्रंथातील शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते. संत ज्ञानेश्वर महाराजांना माउली असे का म्हणतात हे जर समजून घ्यायचे असेल तर केवळ 'पसायदान' व्यवस्थित समजून घ्यायला हवे. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे “पसायदान ” मागितले. 'पसायदान' आपणा सर्वांना माहित आहेच परंतु त्याचा अर्थ सोप्या भाषेत लिहिण्याचा व आधुनिक पिढीला आपल्या मराठी मातीच्या संस्कारांशी जोडण्याचा हा छोटासा प्रयत्न. आता विश्र्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।आता…
Read More