वर्धमान महावीर जैन | Vardhaman Mahavir Jain

वर्धमान महावीर जैन | Vardhaman Mahavir Jain

प्रश्न उत्तर
वर्धमान महावीर जैन | Vardhaman Mahavir Jain भगवान महावीर हे वीर , अतिवीर , सन्मति आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, जैन धर्माचे तीर्थंकर होते. त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला. Vardhaman Mahavir Jain. भगवान महावीर ध्यानधारणेच्या अवस्थेत व सिंहांकित चिन्हासह अशा त्यांच्या मूर्ती भारतातील जैन तीर्थक्षेत्री आढळून येतात . चैत्र शुद्ध त्रयोदशी हा त्यांचा जन्मदिवस महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो, आणि त्यांचे निर्वाणपर्व जैन अनुयायी दीपावली म्हणून साजरे करतात.दिप + आवली म्हणजे दिव्यांची ( ज्ञानरूपी दिवा ) आवली ( माळ) अर्थात त्यांच्या उपदेशाने दिव्य अशा मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक अशा ज्ञानाची परंपरा निर्माण झाली. तेव्हापासून ज्ञानांचे अखंड दिप तेवत राहोत अशा प्रभावनेने दिपावली साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. त्यांचे अंतिम निर्वाणस्थळ पावापुरी येथे आहे. Marathi Sarav Pariksha | मराठी सराव…
Read More