Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा

Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा

प्रश्न उत्तर
Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; - मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'हिंदुत्व' या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा    
Read More
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडणूक चिन्ह कोणते ?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडणूक चिन्ह कोणते ?

प्रश्न उत्तर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडणूक चिन्ह कोणते ? शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
रॉजर फेडर कोणत्या खेळाशी निगडित आहे?

रॉजर फेडर कोणत्या खेळाशी निगडित आहे?

प्रश्न उत्तर
रॉजर फेडर कोणत्या खेळाशी निगडित आहे? रॉजर फेडररचा जन्म ८ ऑगस्ट १९८१ रोजी बासेल जवळील आर्लेसहाइम येथे झाला. त्याचे वडील रॉबर्ट फेडरर हे स्विस तर आई लिनेट ड्युरांड दक्षिण आफ्रिकेत जन्मलेली डच व फ्रेंच वंशाची आहे.
Read More
भारतात दाखल झालेले चित्ते कोणत्या देशातून आणले आहेत ?

भारतात दाखल झालेले चित्ते कोणत्या देशातून आणले आहेत ?

प्रश्न उत्तर
भारतात दाखल झालेले चित्ते कोणत्या देशातून आणले आहेत ? चित्ता हा मार्जार कुळात असावा की नसावा यावर वाद होता, त्याचे कारण त्याची वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली शरीरयष्टी त्याला इतर मांजरांपेक्षा वेगळी ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत चित्रक्य असून मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात.
Read More