मराठी चारोळ्या | Marathi Charolya

मराठी चारोळ्या | Marathi Charolya

Charolya | चारोळ्या
चारोळी हा मराठी साहित्यातील काव्याचा एक प्रकार आहे, चारोळी म्हणजे चार ओळींची कविता होय. आज आपण या सुंदर अश्या मराठी चारोळ्या | Marathi Charolya बघणार आहोत. चार ओळींच्या कवितेला चारोळी असे म्हणतात. मोजक्या शब्दात आपल्या म्हणतील भावना व्यक्त करण्यासाठी चारोळ्या वापरल्या जातात. लग्न पत्रिका चारोळी, प्रेमाच्या चारोळ्या, मैत्री चारोळी, तर चला मग वाचूया या सुंदर अश्या मराठी चारोळ्या. डोक्यातल्या तुझ्या चालत्या विचारांना थांबा म्हणाव कधीतरी वाटेत भेटून एक चहा आणि चार प्रेमाचे शब्द बोलू केव्हातरी. तुझ्या हातांचा स्पर्श झाल्यावर लाजाळूचं झाडही पान पसरतं तुझ्या स्पर्शाने मोहरून जाऊन पान मिटायलाही ते विसरतं.. कवी सागर साळवी  यांच्या मराठी चारोळी । Marathi charoli वेदनांच्या सुखात या जगण्याची हार होते त्या काळात सोबत राहणा-यांची साथ मात्र अमर होते. मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Read More
मराठी चारोळी | Marathi Charoli – Sagar Salavi

मराठी चारोळी | Marathi Charoli – Sagar Salavi

Charolya | चारोळ्या, Sagar Salavi Charolya | सागर साळवी
मराठी चारोळी । Marathi  charoliनमस्कार मित्रानो आज आपण या ब्लॉग मध्ये मराठी चारोळी । Marathi  charoli पाहणार आहोत. या चारोळीकवी सागर साळवी । सागर Salavi यांच्या आहेत . आपणास हा ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा . काही क्षण अधनं मधनं ठसका देऊन जातात, शांत चालणाऱ्या हृदयाला हिसका देऊन जातात आठवणीतला थेंब सुद्धा मी वाया जाऊ देणार नाही, थेंब म्हणालं आठवणीला तु ये मी येणार नाही. आतून बघते मन आभाळ दाटले का, त्या ढगांना हे मन चातक वाटले का ? येतात वाहणारे थेंब डोळ्यांच्या वाटणीला , एक हवी होती ओंझळ काठांवर पापणीला बेधुंद या मनाचा अगणित का पसारा , येता पावसाची चाहूल मन फुलवतो पिसारा . काय देशील पुढच्या पिढीला तुझ्याकडे नेमकं आहे काय , इतकं वजन आहे डोक्यावर रुतत चाललेत तुझेच पाय . तुझ्या अठवणींची बेल मी बांधली दारावर ,…
Read More