Zimmad | झिम्माड -भाग १ | Sneha Shinde

Zimmad | झिम्माड -भाग १ | Sneha Shinde

Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
Zimmad | झिम्माड - भाग १      कोकणातला तो न थांबणार पाऊस गर्द हिरवी वनराई तुडुंब  भरलेल्या नद्या  मातीचा गंध पडवीत उभं राहून दारातल्या पागोळ्यांची शुभ्र पांढरी धार पाहताना तिला अलगद हातात घेउन तिच्याशी खेळण्याचा मोह काही आवरत नाही. एकदा हातावर पावसाचं  पाणी पडलं कि मन आपसूकच अंगणातल्या पावसात चिंब होऊन जात.कधी तरी मनाचं ऐकावं  असं स्वतःच स्वतःला सांगत मी कधी अंगणात पोहचते  माझं मलाच कळत नाही. एक एक थेंब अंग मोहरून जातो. एखादा खट्याळ थेंब तुझी आठवण करून देतो. अन पावसासोबत वाहवत जात मन तुझ्या मिठीत. अलगद एक थेंब गालावरून ओघळून ओठावर  येतो अन त्या आठवणिने हृदयाची धडधड वाढते .नजर आपसूकच खाली जाते हळू हळू डोळे मिटले जातात अन तुझ्या पिळदार बाहूंनी जखडून टाकलेलं असत मला. तुझ्या इतकं जवळ आल्याने स्पंदने वाढली आहेत. तुझ्या छातीवर डोकं ठेऊन असच पावसात भिजत …
Read More
Chimb Pavasan  | चिंब पावसानं…

Chimb Pavasan | चिंब पावसानं…

Sneha Shinde | स्नेहा शिंदे
Chimb Pavasan | चिंब पावसानं... 'चिंब पावसानं... ' ही कविता स्नेहा शिंदे यांनी लिहिली आहे. कवितेत 'पाऊस' आणि 'प्रेम' यांच्या अतूट नात्याचे खूपच सुरेख वर्णन केले आहे. स्नेहा शिंदे
Read More
खरं सांग देवा | स्नेहा शिंदे

खरं सांग देवा | स्नेहा शिंदे

Sneha Shinde | स्नेहा शिंदे
खरं सांग देवा | स्नेहा शिंदे 'खरं सांग देवा' ही कविता स्नेहा शिंदे यांनी लिहिली आहे. देवाचे वागणे सामान्य माणसाला समजत नसल्याने कवयित्रीने या कवितेत त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Read More