आपण बोलायलाच हवं | Shradha Waikar

आपण बोलायलाच हवं | Shradha Waikar

Shraddha Waikar | श्रद्धा वैकर
आपण बोलायलाच हवं | Shradha Waikar आपण बोलायलाच हवं  बैचैन मनाच्या खोल तळाशीसाचलेत का काही शब्दयंत्रांनी घेतल्या संवादाच्या जागायंत्र युगातील मने झाली निशब्दआलंय का धोक्यात धोक्यात सामाजिक आरोग्यमुला-मुलींना आहे कासंवादाचे समान स्वैर स्वातंत्र्यभोळसट पणा, बुजरेपणा,लाजाळूपणायावरून मारताय का इतरांना टोमणास्व कृती,शब्द हि निरस विचारा स्वमनाहा समज गैरसमजाच्या मालिकाखरी-खोटी अर्धी-मुर्धी उत्तरंदोघांच्या भांडणात रुसव्यातकोमेजतात छोटी निरागस फुलपाखरंप्रसार माध्यमांचा विळखा,त्यांचा वापर अवाजवीमारहाण, अपघात, बलात्कारयांसारखी कृत्ये अमानवीपाहत घालवी तासदिवसांतील सतरा'Bipolar Disorder' anxietyयांचा वाढतोय खतराभूतकाळाच्या जखमावर्तमानाची अवहेलनाभविष्याची भीतीखरी की खोटीदेहापासून देहापल्याड नेणाऱ्याआपणा सर्वांमधील निखळ आनंदचैतन्य, उत्कटता, उत्साहआणि मानसिकता हलवणारा दिवस हे सर्व हरवण्याआधी आपण बोलायलाच हवं…   आपण बोलायलाच हवं | श्रध्दा वैकर , सोलापूर   ताऱ्यांची सफर  
Read More