Author: admin-marathi-shala

मराठी म्हणी | Mhani In Marthi

ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण मराठी म्हणी | Mhani In Marthi  होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना ‘म्हण’ असे म्हणतात. 1. तहान लागल्यावर विहीर खणणे. ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस […]

मराठी वाक्प्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग | Vakprachar arth ani vakyat upyog

शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाच्या शब्द समूहास वाक्प्रचार असे म्हणतात.

उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

आपण आज पहिले मराठी उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर (२० जून १८६९ – २६ सप्टेंबर १९५६) हे किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक आहेत. लक्ष्मण किर्लोस्कर यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील गुर्लेहोसूर या खेड्यात 20 जून 1869 रोजी झाला. लक्ष्मणरावांना लहानपणापासूनच यांत्रिक वस्तूंचे प्रचंड आकर्षण होते त्याचबरोबर त्यांना चित्रकलेची देखील आवड होती. १८८५ […]

वर्धमान महावीर जैन | Vardhaman Mahavir Jain

वर्धमान महावीर जैन | Vardhaman Mahavir Jain भगवान महावीर हे वीर , अतिवीर , सन्मति आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, जैन धर्माचे तीर्थंकर होते. त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला. Vardhaman Mahavir Jain. भगवान महावीर ध्यानधारणेच्या अवस्थेत व सिंहांकित चिन्हासह अशा त्यांच्या मूर्ती भारतातील […]

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा २४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा भातसा धरण भातसा व चोरणा या नद्यांच्या संगमावर बांधले आहे. चोरणा ही छोटी नदी भातसा नदीची उपनदी आहे. धरण शहापूर या गावापासून २० किलोमीटरवर आहे.

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरूवात केली.

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे.    

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

मेट्रो रेल्वे ही एक अशी वाहतूक व्यवस्था आहे जीच्या मदतीने एका वेळी अनेक लोक सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. मेट्रो रेल्वेला एमआरटीएस (MTRS) असेही म्हणतात. एमआरटीएस (MTRS) चा फुल फॉर्म आहे Mass Rapid Transport System. हे एक अतिशय सोयीचे, जलद, कार्यक्षम आणि विश्वासार्ह माध्यम आहे

Back To Top
डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information In Marathi Marathi Sarav pariksha 54
डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information In Marathi Marathi Sarav pariksha 54