Tag: shabd samuhala ek shabd marathi

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

शब्दसमूहाबद्दल एक शब्द नमस्कार मित्रांनो,आज आपण या ब्लॉग मध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द । Shabd samuh baddal ek shabd बघणार आहोत. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा मराठी व्याकरणातील एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. पाहिल्याबरोबर लगेच – प्रथमदर्शनी जन्मापासून मरेपर्यन्त – आजन्म कधीही मृत्यू न येणारा – अमर उपकार जाणणारा – कृतज्ञ संख्या मोजता […]

Back To Top