एकवचन आणि अनेकवचन शब्द मराठी: आपला मराठी भाषा प्रवास सुरू करा!

मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
एकवचन आणि अनेकवचन शब्द मराठी नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील एक महत्वाचा विषय शिकणार आहोत - एकवचन आणि अनेकवचन शब्द. एकवचन म्हणजे एका वस्तूचा बोध करणारा शब्द. उदा. मुलगा पुस्तक पेन फूल अनेकवचन म्हणजे अनेक वस्तूंचा बोध करणारा शब्द. उदा. मुलगे पुस्तके पेनं फुलं वचन बदलण्याचे काही उदाहरणे: एकवचन एकवचन टांगा टांगे चुक चुका पेढा पेढे बी बिया तारीख तारखा भुवई भुवया घड्याळ घड्याळे पोळी पोळ्या चिमटा चिमटे नाला नाले दोरा दोरे सुई सुया फासा फासे लेखणी लेखण्या बोका बोके घोसाळे घोसाळी वाडी वाड्या पातेले पातीली हाक हाका ताशा ताशे बँक बँका होडी होड्या चुक चुका लेकरू लेकरे मुखवटा मुखवटे आकृती आकृत्या भाजी भाज्या देखावा देखावे भुवई भुवया जोडपे जोडपी. मला आशा आहे की तुम्हाला एकवचन आणि अनेकवचन शब्द समजले असतील. अभ्यासासाठी काही उपयुक्त साधन: मराठी व्याकरण मराठी व्याकरणाचे…
Read More
मराठी वाक्प्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग | Marathi Vakprachar arth ani vakyat upyog

मराठी वाक्प्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग | Marathi Vakprachar arth ani vakyat upyog

मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
मराठी वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग | Marathi Vakprachar arth ani vakyat upyog शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार असे म्हणतात. आज आपण बघणार आहोत मराठी वाक्प्रचार | Marathi Vakprachar.1. अंगात वीज संचारणे - अचानक बळ येणे. देशभक्तीपर गाणी ऐकून नागरिकांच्या अंगात वीज संचारते. 2. कपाळाला हात लावणे - हताश होणे, निराश होणे. क्रिकेटचा सामना सुरु होण्यापूर्वी जोरदार पाऊस सुरु झाल्याने प्रेक्षकांनी कपाळाला हात लावला. 3. अंगाची लाही लाही होणे - अतिशय संताप होणे. पूर्ण दिवस काम करूनही पैसे न मिळाल्याने दिनेशच्या अंगाची लाही लाही झाली. 4. कंबर कसणे - एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने तयार होणे. १० वी च्या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी सुरेशने कंबर कसली. 5. कंठस्नान घालने - ठार मारणे, मारून टाकणे. सीमेवर भारतीय…
Read More