उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
आपण आज पहिले मराठी उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर (२० जून १८६९ - २६ सप्टेंबर १९५६) हे किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक आहेत. लक्ष्मण किर्लोस्कर यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील गुर्लेहोसूर या खेड्यात 20 जून 1869 रोजी झाला. लक्ष्मणरावांना लहानपणापासूनच यांत्रिक वस्तूंचे प्रचंड आकर्षण होते त्याचबरोबर त्यांना चित्रकलेची देखील आवड होती. १८८५ साली लक्ष्मणराव यांनी मुंबईच्या 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स' मध्ये प्रवेश घेतला. परंतु रंगअंधत्व आढळुन आल्याने त्यांना त्यांचे शिक्षण मधेच थांबावावे लागले आणि त्यामुळे त्यांची चित्रकला सुटली. पण रेखाचित्राचा केलेला अभ्यास त्यांच्या कमी आला आणि पुढे त्याच शिक्षणाच्या जोरावर 'विक्टोरिया टेक्नीकल इन्स्टिटयूट' मध्ये कला शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून त्यांनी 45 रुपये प्रति महिना पगारावर काम करण्यास सुरुवात केली. उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती. १८८८ मध्ये त्यांनी मुंबई सोडली…
Read More