चिकूपिकू मराठी मासिक बद्दल संपूर्ण माहिती – ChikuPiku Review

चिकूपिकू मराठी मासिक बद्दल संपूर्ण माहिती – ChikuPiku Review

चिकूपिकू
मुलांच्या समृद्ध विकासासाठी, ‘चिकूपिकू’  ‘मस्ती करू मजा करू  मुलांचं बालपण समृध्द करू’  १ ते ८ वयोगटातील मुलांचं लाडकं मराठी मासिक  मुलांमधील बौद्धिक उर्जेचा योग्य आणि प्रगतीशील वापर व्हावा म्हणून सुजाण पालक सतत प्रयत्नशील असतात, याकरता चिकूपिकूची गोष्टीची पुस्तकं हा पर्याय मुलांकरता नक्कीच उत्तम ठरू शकेल. चिकूपिकू हे मासिक लहान मुलांच्या बहुरंगी बुद्धिमत्तेला वाव देणारं तर आहेच, सोबत मुलांसह आई-बाबांच्या पालकत्वाच्या प्रवासात मदत करणारं देखील आहे.  चिकूपिकू काय आहे? चिकूपिकू हे १ ते ८ वयोगटातील मुलांसाठीचे मराठी मासिक आहे. मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी, गोष्टी, गाणी, कोडी तसेच विविध अॅक्टिव्हीटीद्वारा मुलांमधील कल्पकता वाढीस लागावी अशाप्रकारे चिकूपिकूची आखणी करण्यात आली आहे.  ‘चिकूपिकू’ हा पालकत्व आणि मुलांच्या लहान वयातील समृद्ध वाढीच्या, विकासाच्या प्रवासामधला एक मित्र आहे.    चिकूपिकू मासिकाचे सभासद होण्यासाठी वेबसाईटवर भेट द्या  - https://chikupiku.com/   मुलांचं चिकूपिकू    चिकूपिकूमध्ये प्रत्येक महिन्याला मुलांना…
Read More