उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
आपण आज पहिले मराठी उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर (२० जून १८६९ - २६ सप्टेंबर १९५६) हे किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक आहेत. लक्ष्मण किर्लोस्कर यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील गुर्लेहोसूर या खेड्यात 20 जून 1869 रोजी झाला. लक्ष्मणरावांना लहानपणापासूनच यांत्रिक वस्तूंचे प्रचंड आकर्षण होते त्याचबरोबर त्यांना चित्रकलेची देखील आवड होती. १८८५ साली लक्ष्मणराव यांनी मुंबईच्या 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स' मध्ये प्रवेश घेतला. परंतु रंगअंधत्व आढळुन आल्याने त्यांना त्यांचे शिक्षण मधेच थांबावावे लागले आणि त्यामुळे त्यांची चित्रकला सुटली. पण रेखाचित्राचा केलेला अभ्यास त्यांच्या कमी आला आणि पुढे त्याच शिक्षणाच्या जोरावर 'विक्टोरिया टेक्नीकल इन्स्टिटयूट' मध्ये कला शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून त्यांनी 45 रुपये प्रति महिना पगारावर काम करण्यास सुरुवात केली. उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती. १८८८ मध्ये त्यांनी मुंबई सोडली…
Read More
डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information in Marathi

डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information in Marathi

Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information in Marathi   होमी भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणे आवड निर्माण झाली. या शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते. dr Homi Bhabha Information in Marathi १९२७ साली वयाच्या अठराव्या वर्षी ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले. तेथे केंब्रिज विद्यापीठात त्यांनी इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. ते अत्यंत हुशार विद्यार्थी होते. विद्यार्थीजीवनातच त्यांना भरपूर पारितोषिके मिळाली. केंब्रिजला असताना त्यांनी विद्युतनिर्मिती, चुंबकत्व, क्वांटम थिअरी, कॉस्मिक किरण इत्यादी विषयांवर संशोधन केले. सन १९३५ मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळाली. तिथे असतानाच…
Read More
लोणार सरोवर | महाराष्ट्र देशा | Maharashtra Desha

लोणार सरोवर | महाराष्ट्र देशा | Maharashtra Desha

Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
लोणार सरोवर | महाराष्ट्र देशा | Maharashtra Desha लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे तिसरा सरोवर आहे.[१] याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.[ हे सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.आणखीन मंदिरे आहे.'लोणार सरोवर | महाराष्ट्र देशा | Maharashtra Desha' लोणार सरोवर | महाराष्ट्र देशा | Maharashtra Desha Read More... महाराष्ट्र देशा | Maharashtra Desha
Read More