Tag: shraddha waikar-apan bolaylach hawa

आपण बोलायलाच हवं | Shradha Waikar

आपण बोलायलाच हवं | Shradha Waikar आपण बोलायलाच हवं  बैचैन मनाच्या खोल तळाशीसाचलेत का काही शब्दयंत्रांनी घेतल्या संवादाच्या जागायंत्र युगातील मने झाली निशब्दआलंय का धोक्यात धोक्यात सामाजिक आरोग्यमुला-मुलींना आहे कासंवादाचे समान स्वैर स्वातंत्र्यभोळसट पणा, बुजरेपणा,लाजाळूपणायावरून मारताय का इतरांना टोमणास्व कृती,शब्द हि निरस विचारा स्वमनाहा समज गैरसमजाच्या मालिकाखरी-खोटी अर्धी-मुर्धी उत्तरंदोघांच्या भांडणात रुसव्यातकोमेजतात छोटी निरागस फुलपाखरंप्रसार माध्यमांचा विळखा,त्यांचा […]

Back To Top