Tag: Friedrich Nietzsche Quotes in Marathi

Friedrich Nietzsche Quotes in Marathi | फ्रीडरिक नित्ची

Friedrich Nietzsche Quotes in Marathi फ्रीडरिक विल्हेम कार्ल लुडविग नित्ची हा एकोणिसाव्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता. याने धर्म, नीती, तत्त्वज्ञान, तत्कालीन संस्कृती आणि विज्ञान यांवर अनेक टीकात्मक ग्रंथ रचले. द बर्थ ऑफ ट्रॅजेडी पासून द ग्रीक स्टेट पर्यंत अनेक ग्रंथांचे लेखन नित्चीने केले.

Back To Top