डॉ. अब्दुल कलाम यांचे सुविचार

डॉ. अब्दुल कलाम यांचे सुविचार

Quotes | सुविचार
डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांचे सुविचार डॉ.अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, एक महान शिक्षक आणि प्रख्यात शास्त्रज्ञदेखील होते.भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम' यांच्या संघर्षमय जीवनातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. त्यांचे विचार हे आजही तरुण पिढीला प्रेरणा देतात. ए. पी.जे अब्दुल कलाम हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले. "यशा बद्द्लची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही." "स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व कृतीने सत्यात…
Read More
Plato Quotes Marathi |  प्लेटो यांचे सुविचार

Plato Quotes Marathi | प्लेटो यांचे सुविचार

Plato | प्लेटो
Plato Quotes in Marathi | प्लेटो यांचे सुविचार प्लेटो हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि अथेन्समधील प्लेटॉनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता. आपल्या गुरू सॉक्रेटिस आणि शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यांच्यासमवेत प्लेटोने नैसर्गिक तत्त्वज्ञान, शास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला.
Read More