विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd
आज या ब्लॉग मध्ये १००+ विरुद्धार्थी शब्द । Virudharthi Shabd हा वाक्यरणाचा महत्वपूर्ण भाग बघणार आहोत . विरुद्ध अर्थ असलेल्या शब्दांना किंवा उलट अर्थ असलेल्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द । Virudharthi Shabd असे म्हणतात. कुशल×अकुशल चल×अचल तुलनिय×अतुलनिय नियमित×अनियमित नित्य×अनित्य यशस्वी×अयशस्वी लिखित×अलिखित रुंद×अरुंद विकारी×अविकारी विवाहित×अविवाहित विश्वास×अविश्वास समंजस×असमंजस समान×असमान सुज्ञ×अज्ञ आग्रह×अनाग्रह थंडी×उष्णता अंथरूण×पांघरूण आस×ओढ कोरडे×ओले असो×नसो नंतर×आधी पंधरा×काळा योग्य×अयोग्य पलीकडे×अलीकडे भोळा×लबाड दिन×श्रीमंत पूर्वी×हल्ली अळणी×खारट ओलखीची×अनोळखी चपळ×मंद पांढरेशुभ्र×काळेकुट्ट पारंपरिक×आधुनिक गुलाम×मालक कळत×नकळत स्वाभिमानी×लाचार रडायला×हसायला कबूल×नाकबूल अजरामर× नाशिवंत अटक×सुटका सुरक्षित×असूरक्षित संतोष×असंतोष खुश×नाखूश, नाराज पसंत×नापसंत आवड×नावड आवडता×नावडता उत्साही×निरुत्साही लोभी×निर्लोभी व्यसनी×निर्व्यसनी धनवान×निर्धन लक्ष×दुर्लक्ष शिस्त×गैरशिस्त प्रत्यक्ष×अप्रत्यक्ष प्रिय×अप्रिय इमाणी×बेईमानी पगारी×बिनपगारी चूक×बिनचूक कृपा×अवकृपा सकर्मक×अकर्मक सलग×अलग सशक्त×अशक्त सुसह्य×असह्य सुस्थिर×अस्थिर सुविचार×कुविचार सुपूत्र×कुपुत्र सुसंवाद×विसंवाद होकार×नकार सद्गुण×दुर्गुण https://youtu.be/PcDCH-7MP2s सुवार्ता×दुर्वार्ता उपकार×अपकार शुभशकुन×अपशकुन स्वकीय×परकीय उन्नती×अवनती सुलक्षणी×अवलक्षणी गतकाल×भविष्यकाल गरीब×श्रीमंत गिर्हाईक×विक्रेता चपळ×मंद जळणे×विझने जमा×खर्च जलद×साबकाश ज्येष्ठ×कनिष्ठ तरुण×म्हातारा तारक×मारक शिस्त×बेशिस्त नीती×अनीती पराजित×अपराजित पवित्र×अपवित्र प्रकट×अप्रकट नफा×तोटा नवा×जुना नम्रता×उद्धटपणा नक्कल×अस्सल पहिला×शेवटचा प्रखर×सौम्य…