मराठी चारोळ्या | Marathi Charolya

मराठी चारोळ्या | Marathi Charolya

Charolya | चारोळ्या
चारोळी हा मराठी साहित्यातील काव्याचा एक प्रकार आहे, चारोळी म्हणजे चार ओळींची कविता होय. आज आपण या सुंदर अश्या मराठी चारोळ्या | Marathi Charolya बघणार आहोत. चार ओळींच्या कवितेला चारोळी असे म्हणतात. मोजक्या शब्दात आपल्या म्हणतील भावना व्यक्त करण्यासाठी चारोळ्या वापरल्या जातात. लग्न पत्रिका चारोळी, प्रेमाच्या चारोळ्या, मैत्री चारोळी, तर चला मग वाचूया या सुंदर अश्या मराठी चारोळ्या. डोक्यातल्या तुझ्या चालत्या विचारांना थांबा म्हणाव कधीतरी वाटेत भेटून एक चहा आणि चार प्रेमाचे शब्द बोलू केव्हातरी. तुझ्या हातांचा स्पर्श झाल्यावर लाजाळूचं झाडही पान पसरतं तुझ्या स्पर्शाने मोहरून जाऊन पान मिटायलाही ते विसरतं.. कवी सागर साळवी  यांच्या मराठी चारोळी । Marathi charoli वेदनांच्या सुखात या जगण्याची हार होते त्या काळात सोबत राहणा-यांची साथ मात्र अमर होते. मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Read More
एकांत माझा – Suresh Bhat | सुरेश भट

एकांत माझा – Suresh Bhat | सुरेश भट

Suresh Bhat | सुरेश भट
एकांत माझा - Suresh Bhat | सुरेश भट सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.      
Read More
Suresh Bhat | सुरेश भट

Suresh Bhat | सुरेश भट

Suresh Bhat | सुरेश भट
सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलिओची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.   कविता
Read More
Chimb Pavasan  | चिंब पावसानं…

Chimb Pavasan | चिंब पावसानं…

Sneha Shinde | स्नेहा शिंदे
Chimb Pavasan | चिंब पावसानं... 'चिंब पावसानं... ' ही कविता स्नेहा शिंदे यांनी लिहिली आहे. कवितेत 'पाऊस' आणि 'प्रेम' यांच्या अतूट नात्याचे खूपच सुरेख वर्णन केले आहे. स्नेहा शिंदे
Read More
खरं सांग देवा | स्नेहा शिंदे

खरं सांग देवा | स्नेहा शिंदे

Sneha Shinde | स्नेहा शिंदे
खरं सांग देवा | स्नेहा शिंदे 'खरं सांग देवा' ही कविता स्नेहा शिंदे यांनी लिहिली आहे. देवाचे वागणे सामान्य माणसाला समजत नसल्याने कवयित्रीने या कवितेत त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Read More
परिस्थितीशी संघर्ष | सागर सुरेश साळवी

परिस्थितीशी संघर्ष | सागर सुरेश साळवी

Sagar Suresh Salavi | सागर सुरेश साळवी
परिस्थितीशी संघर्ष... कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. कवी : सागर सुरेश साळवी
Read More