शब्दसमूहाबद्दल एक शब्द
शब्दसमूहाबद्दल एक शब्द नमस्कार मित्रांनो, आज आपण या ब्लॉग मध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द । Shabd samuh baddal ek shabd बघणार आहोत. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा मराठी व्याकरणातील एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. पाहिल्याबरोबर लगेच – प्रथमदर्शनी जन्मापासून मरेपर्यन्त – आजन्म कधीही मृत्यू न येणारा – अमर उपकार जाणणारा – कृतज्ञ संख्या मोजता न येणारा – असंख्य मिळूनमिसळून वागणारा – मनमिळाऊ विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा – वसतिगृह पडदा दूर करणे = अनावरण थोडक्यात समाधान मानणारा = अल्पसंतुष्ट कमी आयुष्य असलेला = अल्पायुषी, अल्पायू एकाला उद्देशून दुसऱ्यास बोलणे = अन्योक्ती मोजता येणार नाही इतके = असंख्य, अगणित अग्नीची पूजा करणारा = अग्निपूजक ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा = अद्वितीय, अजोड ज्याला एकही शत्रू नाही असा = अजातशत्रू विविध बाबींत प्रवीण असलेला = अष्टपैलू ज्याने लग्न केले नाही असा =…