Want to Partnership with me? Book A Call

Popular Posts

  • All Post
  • Aarti Sangrah | आरती संग्रह
  • Bhagavad Gita | भगवद्‌गीता
  • Charolya | चारोळ्या
  • Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
  • Marathi Ukhane | मराठी उखाणे
  • Poem | कविता
  • Quotes | सुविचार
  • Sant sahitya | संत साहित्य
  • Stock Market Marathi
  • Trending Post
  • असेच का
  • कथा
  • चालू घडामोडी
  • चिकूपिकू
  • प्रश्न उत्तर
  • मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
  • मराठी सण आणि उत्सव
  • वाक्प्रचार | Vakprachar
    •   Back
    • Sudha Murty | सुधा मूर्ती
    • बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
    • Atal Bihari Vajpayee | अटलबिहारी वाजपेयी
    • Confucius | कन्फ्युशियस
    • Rabindranath Tagore | रविंद्रनाथ टागोर
    • Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
    • Mahatma Gandhi | महात्मा गांधी
    • Benjamin Franklin | बेंजामिन फ्रँकलिन
    • Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद
    • Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Gautama Buddha | गौतम बुद्ध
    • Vishnu Sakharam Khandekar | विष्णू सखाराम खांडेकर
    • Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज
    • Mahatma Jyotiba Phule | महात्मा ज्योतिराव फुले
    • Abraham Lincoln | अब्राहम लिंकन
    • Socrates | सॉक्रेटिस
    • Paulo Coelho | पाउलो कोएलो
    • Plato | प्लेटो
    • Friedrich Nietzsche | फ्रीडरिक नित्ची
    • Walt Disney| वॉल्टर एलिआस डिझ्नी
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Ganpati Aarti | श्री गणपतीची आरती
    •   Back
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    •   Back
    • Pasaydan | पसायदान
    •   Back
    • Sagar Salavi Charolya | सागर साळवी
    • Tanuja Mahajan-Charolya | तनुजा महाजन
    •   Back
    • Shraddha Waikar | श्रद्धा वैकर
    • Sagar Suresh Salavi | सागर सुरेश साळवी
    • Somanath Takale | सोमनाथ टकले
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Swatantryaveer Savarkar Kavita | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Suresh Bhat | सुरेश भट
    •   Back
    • Sant Ramdas Swami | संत रामदास स्वामी
    • Sant Dnyaneshwar Maharaj | संत ज्ञानेश्वर महाराज
    • Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराज
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    • Pasaydan | पसायदान
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • चालू घडामोडी - जानेवारी २०२४
    •   Back
    • मराठी म्हणी | Mhani In Marathi

Dream Life in Paris

Questions explained agreeable preferred strangers too him her son. Set put shyness offices his females him distant.

Categories

Edit Template

मराठी म्हणी | Mhani Marthi

ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण मराठी म्हणी | Mhani In Marthi  होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना ‘म्हण’ असे म्हणतात.

1. तहान लागल्यावर विहीर खणणे.
ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस त्या गोष्टीच्या शोध घेणे .


2. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
दुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या माणसाचं नुकसान होत नाही.


3. लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण.
स्वतःला काहीही येत नाही पण लोकांना शहाणपणा सांगणे.


4. आधी पोटोबा मग विठोबा.
आधी स्वतःचा स्वार्थ साधने आणि मग दुसऱ्यांच्या विचार करणे


5. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.
अगोदरच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत अजुन आळशी अवस्था निर्माण होणे.


6. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
वाईट लोकांच्या कृतीने व बोलल्याने आपल्याला काही फरक पडत नाही .


7. आपला हात जगन्नाथ.
आपल्या कर्तृत्वावर आपली प्रगति अवलंबून असते.


8. अंथरूण पाहून पाय पसरावे.
आपली ऐपत पाहून वागावे आणि जगावे.


9. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय काही कळत नाही.


10. अति तेथे माती.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे हे वाईटच असते .


11. आयत्या बिळात नागोबा.
दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.


12. इकडे आड तिकडे विहीर.
दोन्ही बाजूंनी संकट असणे.


13. नाचता येईना अंगण वाकडे .
स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो.


14. कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे.
माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही.


15. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.


16. गरज सरो, वैद्य मरो.
गरज असेपर्यंत त्या माणसाशी संबंध ठेवणे आणि गरज संपल्यावर त्याला विसरुन जाने.


17. गाढवाला गुळाची चव काय?
ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.


18. गोगलगाय न पोटात पाय.
बाहेरून निर्मल दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती.


19. अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
जो माणूस खूप शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.


20. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.


21. एका हाताने टाळी वाजत नाही.
दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.


22. ऐकावे जनाचे करावे मनाचे.
लोकांचे ऐकून घ्यावे व पण आपल्याला जे योग्य वाटेल तेच करावे.


23. कर नाही त्याला डर कशाला.
ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे.


24. नाव मोठे लक्षण खोटे.
कीर्ती मोठी पण कृती छोटी.


25. काखेत कळसा नि गावाला वळसा.
हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.



26. टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही.
कष्ट सोसल्याशिवाय फळ मिळत नाही.


27. दुरून डोंगर साजरे.
कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते; परंतु जवळ आल्यावर तिचे खरे रूप समझते.


28. साखरेचा खाणार त्याला देव देणार.
ज्याच्या नशिबी साखर आहे, त्याला ती नेहमीच मिळते. म्हणजे अशांना नेहमी सुखच मिळते, भाग्यवान माणसाला कशाचीही उणी पडत नाही.


29. शहाण्याला मार शब्दाचा.
शहाणा माणूस फक्त शब्दाने ताळ्यावर येतो पण मूर्खाला माणसाला मार दिल्याशिवाय तो सुधारत नाही.


30. मूर्ती तितक्या प्रकृति.
निरनिराळी माणसे निरनिराळ्या स्वभावाची असतात.

31. भित्यापाठी ब्रह्मराक्षस.
भिणारा माणूस स्वतःवर संकटे ओढून घेतो.


32. बाप तसा बेटा.
बापाच्या अंगी जे गुण असतात तेच मुलाच्या अंगात उतरतात.


33. दैव देते आणि कर्म नेते
दैव अनुकूल असल्यास, आपणांस एखादी चांगली वस्तू प्राप्त होते. परंतु कर्म अनुकूल नसल्यास, ती वस्तू आपणाजवळ टिकत नाही.


34. एका हाताने टाळी वाजत नाही.
भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असतं नाही.

35. कोळसा उगाळावा तितका काळांच.
वाईट गोष्ट कितीही तपासली तरीही त्यांतून वाईटच निघणार.


36. घरोघरी मातीच्या चुली.
सर्वत्र सारखीच परिस्थिती.


37. चोराच्या उलट्या बोंबा.
स्वतःच गुन्हा करणे पण दोष मात्र दुसऱ्याला दोष देणे.


38. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन.
आपल्या धरलेल्या अपेक्षाहुन अधिक जास्त लाभ होणे.


39. आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना.
दोन्ही कडून अडचण असणे .


40. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे.
दुसन्यापासून आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे.


41. उथळ पाण्याला खळखळाट फार.
काम थोडेसे पण त्याचा गाजावाजा मात्र जास्त अस्तो.


42. चोर सोडून संन्याशाला सुळी देणे.
खऱ्या अपराध्याला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.


43. कधी तुपाशी, कधी उपाशी.
सांसारिक स्थिती नेहमी सारखी नसते, त्यात चढउतार हे असतातच.


44. कामापुरता मामा व ताकापुरती आजीबाई.
काम होई पर्यंतच गोड गोड बोलणे.


45. खाण तशी माती.
बीजाप्रमाणे अंकुर असतो, तसेच आई वडिलाप्रमाणे त्यांची मुले असतात.


46. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
मुळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.


47. खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे.
मनात एक आणि बाहेर दुसरेच रूप. (दुटप्पीपणाने वागणे.)


48. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.
उपकारकर्त्याचे उपकार स्मरून त्याची बाजू घेणे.


49. गर्वाचे घर खाली.
गर्वाचा किंवा अभिमानाचा अतिरेक केल्यास त्याचा परिणाम वाईटच होतो.


50. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य.
दोघे दिसायला भिन्न असले तरी वस्तुतः एकच असतात.



51. घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून .
घर बांधताना किंवा लग्न करताना कोणकोणती संकटे येतील व खर्च किती होईल हे काही सांगता येत नाही. तसे
कोणतीही गोष्ट केल्याशिवाय त्यातील अडचणीची कल्पना येत नाही.


52. चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे.
53.प्रत्येकाला केव्हा ना केव्हातरी अनुकूल परिस्थिती प्राप्त होतेच.


54. पाची बोटे सारखी नसतात.
सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात. प्रत्येकाचे वागणे व विचार हे वेगवेगळे असतात.


55. तळे राखी तो पाणी चाखी.
स्वाधीन केलेल्या गोष्टींचा तो थोडा तरी फायदा घेतोच.


56. दाम करी काम.
पैशाने सर्व कामे साध्य होतात.


57. थेंबे थेंबे तळे साचे.
हळूहळू संचय करणे.


58. पितळ उघडे पडणे .
गुपचुप केलेले कृत्य सर्वांना माहिती होणे .


59. प्रयत्नांती परमेश्वर .
कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही .


60. बड़ा घर पोकळ वासा.
माणूस फक्त गप्पा मारण्यातच पुढे पण कामाला मात्र मागे .


61. बारा गावच्या बारा बाभळी.
प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असणे .


62. अंगाची लाही लाही होणे.
खूप संतापणे.


63. तळे राखील तो पाणी चाखील.
सोपावलेले काम पूर्ण करत असताना आपला फायदा करून घेणे.


64. आवळा देऊन कोहळा काढणे.
स्वार्थासाठी छोटी वस्तु देणे परंतु आपला मोठा फायदा करून घेणे.


65. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
वाईट माणसाशी संगत जीवाला धोका निर्माण करू शकते.


66. उंटावरून शेळ्या हाकणे.
कामामध्ये आळस, हलगर्जीपणा करणे.


67. डोंगर पोखरून उंदीर कढणे.
जास्त कष्ट करणे पण कमी फायदा होणे.


68. वासरात लंगडी गाय शहाणी.
अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो.


69. एका माळेचे मणी.
सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.


70. हाजीर तो वजीर.
जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो.


71. उचलली जीभ लावली टाळ्याला.
दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे.


72. मारुतीचे शेपूट.
लांबत जाणारे काम .


73. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले.
मुर्खपणामुळे कामाच्या गोष्टी हातातून जाणे.


74. दुष्काळात तेरावा महिना.
एक संकट अस्ताणे अजून संकट येणे.


75. अति तेथे माती.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.



76. आधी शिदोरी मग जेजूरी.
आधी भोजन मग देवपूजा.


77. इच्छा तेथे मार्ग.
एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.


78. अळी मिळी गुपचिळी
स्वतःच्या मनातील हेतूचा दुसर्याला सुगावा न लागू देण.

79. अर्धी खाव पण सुखानं खाव.
थोडेसेच असावे पण शांतीने व समाधानाने उपभोगावे.


80. दगडावरची रेघ.
न बदलणारी गोष्ट.


81. वारा पाहून पाठ फिरवावी.
वातावरण पाहून वागावे.


82. अक्कल बडी की लक्ष्मी बडी.
पैसा श्रेष्ठ की बुद्धी श्रेष्ठ.


83. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे.


84. अंगापेक्षा भोंगा मोठा.
मूळ गोष्टींपेक्षा इतर गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.


85. डोळ्यात केर आणि कानात फुंकर.
रोग एकीकडे आणि उपचार दुसरीकडे.


86. दात आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत.
एक गोष्ट करण्यासाठी त्याला आवश्यक असणारी दुसरी गोष्ट उपलब्ध नसणे.


87. भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी.
एक गोष्ट करण्यासाठी त्याला आवश्यक असणारी दुसरी गोष्ट उपलब्ध नसणे.


88. खाल्ल्या घरचे वासे मोजणे .
एक गोष्ट करण्यासाठी त्याला आवश्यक असणारी दुसरी गोष्ट उपलब्ध नसणे.


89. भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी.
ज्याच्यावर आपण उपकार करतो, त्याने आपल्याबद्दल वाईट चिंतणे, निमकहराम होणे.


90. गाव करी ते राव न करी.
एकजुटीने महान कार्य करता येते, ते पैशांनी ही होणार नाही.


91. डोळ्यापुढे काजवे दिसणे.
खूप भीती वाटणे, त्रास होणे.


92. ताटात काय नि द्रोणात काय!
एकाच हित संबंधातील माणसांचा लाभ एकच.


93. दगडावरची रेघ.
खात्रीची गोष्ट.


94. नवी विटी नवे राज्य.
सगळीच परिस्थिती नवीन असणे.


95. पंढरीची वारी
सामान्यपणे वारंवार होणारी वेप.


96.फुटका डोळा काजळाने साजरा करावा
आपल्या अंगी असलेला दोष नाहीसा करणे शक्य नसेल तर त्याचा शक्य होईल तितका उपयोग करून घ्यावा.


97. फासा सोईचा पडणे.
अनुकूल गोष्ट घडणे.


98. भाड्याचे घोडे ओझ्याने मेले
स्वतःच्या वस्तूसारखी भाड्याच्या वस्तूची कोणी काळजी घेत नाही.


99. भिंतीना कान असतात.
दुस-यानी ऐकण्याची शक्यता असते म्हणून नेहमी सावधगिरीने बोलावे.


100. मनाची नाही, पण जनाची तरी ठेवावी
एखादी चूक केल्यावर दुस-यांच्या पुढे त्याची लाज तरी वाटावी.



 

मराठी वाक्प्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग | Vakprachar Arth Ani Vakyat Upyog

101. अधिक सून पाहुण्याकडे
ज्या व्यक्तीची किंवा वस्तूची काळजी घेणारे कोणी नसते ती कुठेतरी पडलेली असते.


102. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र
दुसरीची वस्तू परस्पर तिसरीला देणे.


103. सूतोवाच करणे
पुढे घडणाऱ्या गोष्टीची प्रस्तावना करणे.


104. उडत्या पाखराची पिसे मोजणे
अगदी सहज चालता चालता एखादया अवघड गोष्टीची परीक्षा करणे.


105. लंकेत सोनेच्या विटा
दुसरीकडे असलेला फायदयाचा गोष्टिचा आपलयाला उपयोग नसतो.


106. इच्छा परा ते येई घरा
आपण जे दुसऱ्याच्या चिंतितो तेच आपल्या वाटेला येणे.


107. स्वर्ग दोन बोटे उरणे
वैभवाचा कळस झाल्यासारखे वाटून गर्व होणे.


108. आधीच तारे, त्यात गेले वारे
विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणे.


109. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ
दुर्जन माणसाशी संगत प्रसंगी जीवाला धोका निर्माण होणे.


110. उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी
प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.


111. आपली पाठ आपणास दिसत नाही
स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही.


112. उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला
एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणारा श्रमांचा विचार करायचा नसतो.


113. एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला
एका व्यक्ती पासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.


114. एका खांबावर द्वारका
एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.


115. कुंपणानेच शेत खाणे
सुरक्षा करणाऱयानेच घात करणे.


116. ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कुठे
सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशी करणे.


117. अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का
प्रत्येक गोष्टीला ठराविक मर्यादा असते.


118. अवसाबाई इकडे पुनव बी तिकडे
एकमेकीच्या अगदी विरुद्ध बाजू.


119. आला हंगाम आला माल, निंदानाचे तेच हाल
कितीही पैसे कमावले तरी शेवटी कमीच.


120. काकडीची चोरी फाशीची शिक्षा
अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असते.


121. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
स्वार्थासाठी गोतास बुद्दीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाने नुकसान करणे.


Spread the love

Share Article:

मराठी भाषेला ‘ज्ञानभाषा‘ आणि नंतर ‘विज्ञानभाषा‘ बनविणे हा ‘मराठी शाळा‘ चा मुख्य उद्देश आहे. विविध भाषांतील आणि विविध क्षेत्रातील माहिती, ज्ञान आपल्या मराठी भाषेत उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन या भाषांप्रमाणेच ‘मराठी’ ला देखील जगातील प्रमुख ‘ज्ञान’ भाषा बनविण्यासाठी ठोस कृती करणे फार आवश्यक बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lillian Morgan

Endeavor bachelor but add eat pleasure doubtful sociable. Age forming covered you entered the examine. Blessing scarcely confined her contempt wondered shy.

Follow On Instagram

Recent Posts

  • All Post
  • Aarti Sangrah | आरती संग्रह
  • Bhagavad Gita | भगवद्‌गीता
  • Charolya | चारोळ्या
  • Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
  • Marathi Ukhane | मराठी उखाणे
  • Poem | कविता
  • Quotes | सुविचार
  • Sant sahitya | संत साहित्य
  • Stock Market Marathi
  • Trending Post
  • असेच का
  • कथा
  • चालू घडामोडी
  • चिकूपिकू
  • प्रश्न उत्तर
  • मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
  • मराठी सण आणि उत्सव
  • वाक्प्रचार | Vakprachar
    •   Back
    • Sudha Murty | सुधा मूर्ती
    • बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
    • Atal Bihari Vajpayee | अटलबिहारी वाजपेयी
    • Confucius | कन्फ्युशियस
    • Rabindranath Tagore | रविंद्रनाथ टागोर
    • Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
    • Mahatma Gandhi | महात्मा गांधी
    • Benjamin Franklin | बेंजामिन फ्रँकलिन
    • Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद
    • Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Gautama Buddha | गौतम बुद्ध
    • Vishnu Sakharam Khandekar | विष्णू सखाराम खांडेकर
    • Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज
    • Mahatma Jyotiba Phule | महात्मा ज्योतिराव फुले
    • Abraham Lincoln | अब्राहम लिंकन
    • Socrates | सॉक्रेटिस
    • Paulo Coelho | पाउलो कोएलो
    • Plato | प्लेटो
    • Friedrich Nietzsche | फ्रीडरिक नित्ची
    • Walt Disney| वॉल्टर एलिआस डिझ्नी
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Ganpati Aarti | श्री गणपतीची आरती
    •   Back
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    •   Back
    • Pasaydan | पसायदान
    •   Back
    • Sagar Salavi Charolya | सागर साळवी
    • Tanuja Mahajan-Charolya | तनुजा महाजन
    •   Back
    • Shraddha Waikar | श्रद्धा वैकर
    • Sagar Suresh Salavi | सागर सुरेश साळवी
    • Somanath Takale | सोमनाथ टकले
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Swatantryaveer Savarkar Kavita | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Suresh Bhat | सुरेश भट
    •   Back
    • Sant Ramdas Swami | संत रामदास स्वामी
    • Sant Dnyaneshwar Maharaj | संत ज्ञानेश्वर महाराज
    • Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराज
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    • Pasaydan | पसायदान
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • चालू घडामोडी - जानेवारी २०२४
    •   Back
    • मराठी म्हणी | Mhani In Marathi

Looking for Graphic Designing, Printing & Branding Solutions?

At Gaurang Graphics, we bring all creative services under one roof — from logos, brochures, and social media designs to printing, packaging, corporate gifting, and annual reports. Whatever your business needs, our team ensures designs that inspire and prints that impress.

Join the family!

Sign up for a Newsletter.

You have been successfully Subscribed! Ops! Something went wrong, please try again.

Tags

Edit Template

About

मराठी भाषेला ‘ज्ञानभाषा‘ आणि नंतर ‘विज्ञानभाषा‘ बनविणे हा ‘मराठी शाळा‘ चा मुख्य उद्देश आहे. विविध भाषांतील आणि विविध क्षेत्रातील माहिती, ज्ञान आपल्या मराठी भाषेत उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.

Recent Post

  • All Post
  • Aarti Sangrah | आरती संग्रह
  • Bhagavad Gita | भगवद्‌गीता
  • Charolya | चारोळ्या
  • Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा
  • Marathi Ukhane | मराठी उखाणे
  • Poem | कविता
  • Quotes | सुविचार
  • Sant sahitya | संत साहित्य
  • Stock Market Marathi
  • Trending Post
  • असेच का
  • कथा
  • चालू घडामोडी
  • चिकूपिकू
  • प्रश्न उत्तर
  • मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
  • मराठी सण आणि उत्सव
  • वाक्प्रचार | Vakprachar
    •   Back
    • Sudha Murty | सुधा मूर्ती
    • बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
    • Atal Bihari Vajpayee | अटलबिहारी वाजपेयी
    • Confucius | कन्फ्युशियस
    • Rabindranath Tagore | रविंद्रनाथ टागोर
    • Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
    • Mahatma Gandhi | महात्मा गांधी
    • Benjamin Franklin | बेंजामिन फ्रँकलिन
    • Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद
    • Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Gautama Buddha | गौतम बुद्ध
    • Vishnu Sakharam Khandekar | विष्णू सखाराम खांडेकर
    • Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज
    • Mahatma Jyotiba Phule | महात्मा ज्योतिराव फुले
    • Abraham Lincoln | अब्राहम लिंकन
    • Socrates | सॉक्रेटिस
    • Paulo Coelho | पाउलो कोएलो
    • Plato | प्लेटो
    • Friedrich Nietzsche | फ्रीडरिक नित्ची
    • Walt Disney| वॉल्टर एलिआस डिझ्नी
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Ganpati Aarti | श्री गणपतीची आरती
    •   Back
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    •   Back
    • Pasaydan | पसायदान
    •   Back
    • Sagar Salavi Charolya | सागर साळवी
    • Tanuja Mahajan-Charolya | तनुजा महाजन
    •   Back
    • Shraddha Waikar | श्रद्धा वैकर
    • Sagar Suresh Salavi | सागर सुरेश साळवी
    • Somanath Takale | सोमनाथ टकले
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Swatantryaveer Savarkar Kavita | स्वातंत्र्यवीर सावरकर
    • Suresh Bhat | सुरेश भट
    •   Back
    • Sant Ramdas Swami | संत रामदास स्वामी
    • Sant Dnyaneshwar Maharaj | संत ज्ञानेश्वर महाराज
    • Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराज
    • Murkhanchi Lakshane | मूर्खांची लक्षणे
    • Pasaydan | पसायदान
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ
    •   Back
    • Sneha Shinde | स्नेहा शिंदे
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • Tukaram Gatha | तुकाराम गाथा
    •   Back
    • Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
    •   Back
    • चालू घडामोडी - जानेवारी २०२४
    •   Back
    • मराठी म्हणी | Mhani In Marathi
Marathi Shala | All Rights Reserved | Powered by Gaurang Graphics