04Oct 2022 by admin-marathi-shala No Comments संत कबीर जयंती विशेष… कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत. महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत. Spread the love