

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये “राष्ट्र” या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात “राष्ट्रिक” आणि नंतर “महा राष्ट्र” या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील “महाराष्ट्री” या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.

आपण बोलायलाच हवं | Shradha Waikar आपण बोलायलाच हवं बैचैन मनाच्या खोल तळाशीसाचलेत का काही शब्दयंत्रांनी घेतल्या संवादाच्या जागायंत्र युगातील मने झाली निशब्दआलंय का धोक्यात धोक्यात सामाजिक आरोग्यमुला-मुलींना आहे कासंवादाचे समान स्वैर स्वातंत्र्यभोळसट पणा, बुजरेपणा,लाजाळूपणायावरून मारताय का इतरांना टोमणास्व कृती,शब्द हि निरस विचारा स्वमनाहा समज गैरसमजाच्या मालिकाखरी-खोटी...

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती...

स्वामी विवेकानंद | Swami Vivekananda स्वामी विवेकानंद हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन...

व. पु. काळे | Vasant Purushottam Kale महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउडेशचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले. २६ जून २००१ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेचे मुंबईत निधन झाले. व. पु. काळे | Vasant Purushottam Kale
Endeavor bachelor but add eat pleasure doubtful sociable. Age forming covered you entered the examine. Blessing scarcely confined her contempt wondered shy.
At Gaurang Graphics, we bring all creative services under one roof — from logos, brochures, and social media designs to printing, packaging, corporate gifting, and annual reports. Whatever your business needs, our team ensures designs that inspire and prints that impress.
Marathi Shala | All Rights Reserved | Powered by Gaurang Graphics