मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर ” व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे. चक्र्धर स्वामी यांनी “महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे’ अशी व्याख्या केली आहे.

Spread the love

Leave a Reply