मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

नमस्कार, आपल्या मराठी बांधवांशी बोलत असताना एक गोष्ट नेहमीच प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपल्यापैकी अनेकांना महाराष्ट्र, त्याचा इतिहास, भूगोल आणि इतरही अनेक गोष्टींबद्दल खूपच कमी ज्ञान आहे. उच्चशिक्षित मराठी तरुण-तरुणीदेखील याबाबाद अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच ‘मराठी शाळा’ या आपल्या Page च्या माध्यमातून दर आठवड्याला आपण एक प्रश्न विचारणार आहोत ज्याचे उत्तर तुम्हाला Comment च्या माध्यमातून द्यायचे आहे. Post Share देखील करू शकता. धन्यवाद !!!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *