Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
महाराष्ट्रातील किल्ले राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरुळगड इ. महत्त्वाचे किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे (ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही रायगडच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत. महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहेत. राज्यव्यवहारकोशात शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार रघुनाथपंत हनुमंते यांनी किल्ल्यांचे मुख्य ३ प्रकार सांगितले आहेत, १) गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला २) भुईकोट किला ३) द्वीपदुर्ग अथवा जंजिरा   Marathi Sarav Pariksha…
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेलाआहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी आहे व खूप मोठे क्षेत्र पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. Visit the Website : www.marathi-shala.com
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा   सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत.  
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात महाराष्ट्राचा इतिहास तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. त्या काळात हा 'दंडकारण्याचा' भाग होता.   मराठी सराव परीक्षा
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. Comment च्या माध्यमातून आपले उत्तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. Post share करून आपल्या मित्रजनांचे महाराष्ट्राबद्दल असलेले सामान्य ज्ञान आपण नक्कीच तपासू शकता. Visit the Website : www.marathi-shala.com
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha डोंगर ओलांडण्यासाठी बनविलेल्या वळणावळणाच्या रस्त्याला घाट म्हणतात. महाराष्ट्रात व भारतात डोंगराळ भागांत हजारो घाट आहेत. त्यांतील काही केवळ पायवाटा आहेत, काही व्यापारासाठी ओझ्याची जनावरे नेण्यास उपयोगी पडत. काही घाटांतून बैलगाड्या जाऊ शकत. Comment च्या माध्यमातून आपले उत्तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. Post share करून आपल्या मित्रजनांचे महाराष्ट्राबद्दल असलेले सामान्य ज्ञान आपण नक्कीच तपासू शकता. मराठी सराव परीक्षा
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha राष्ट्रीय उद्यान हे एक उद्यान आहे जे संरक्षणाच्या उद्देशाने वापरले जाते आणि ही राष्ट्रीय सरकारांनी संरक्षित केली आहे. बहुतेकदा हे सार्वभौम राज्य घोषित किंवा मालकीचे नैसर्गिक, अर्ध-नैसर्गिक किंवा विकसित भूमीचे राखीव असते. Comment च्या माध्यमातून आपले उत्तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. Post share करून आपल्या मित्रजनांचे महाराष्ट्राबद्दल असलेले सामान्य ज्ञान आपण नक्कीच तपासू शकता. मराठी सराव परीक्षा
Read More