Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा

Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा

विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; – मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘हिंदुत्व’ या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा

 

 

Spread the love