शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडणूक चिन्ह कोणते ?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडणूक चिन्ह कोणते ?

प्रश्न उत्तर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडणूक चिन्ह कोणते ? शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
रॉजर फेडर कोणत्या खेळाशी निगडित आहे?

रॉजर फेडर कोणत्या खेळाशी निगडित आहे?

प्रश्न उत्तर
रॉजर फेडर कोणत्या खेळाशी निगडित आहे? रॉजर फेडररचा जन्म ८ ऑगस्ट १९८१ रोजी बासेल जवळील आर्लेसहाइम येथे झाला. त्याचे वडील रॉबर्ट फेडरर हे स्विस तर आई लिनेट ड्युरांड दक्षिण आफ्रिकेत जन्मलेली डच व फ्रेंच वंशाची आहे.
Read More
भारतात दाखल झालेले चित्ते कोणत्या देशातून आणले आहेत ?

भारतात दाखल झालेले चित्ते कोणत्या देशातून आणले आहेत ?

प्रश्न उत्तर
भारतात दाखल झालेले चित्ते कोणत्या देशातून आणले आहेत ? चित्ता हा मार्जार कुळात असावा की नसावा यावर वाद होता, त्याचे कारण त्याची वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली शरीरयष्टी त्याला इतर मांजरांपेक्षा वेगळी ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत चित्रक्य असून मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात.
Read More
दिल्लीतील नवीन “राजपथ ” चे नवीन नाव काय आहे ?

दिल्लीतील नवीन “राजपथ ” चे नवीन नाव काय आहे ?

प्रश्न उत्तर
दिल्लीतील नवीन "राजपथ " चे नवीन नाव काय आहे ? राजपथ सचिवालय इमारतीच्या उत्तर आणि दक्षिण ब्लॉक्सने वेढलेला आहे. शेवटी तो राष्ट्रपती भवनाच्या गेटवर संपतो. विजय चौकात ते संसद मार्ग ओलांडते आणि इंडिया गेटवरून येताना उजवीकडे भारतीय संसद भवन दिसते.
Read More
सर्वोच्च न्यायालयाचे नवे सर न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सर न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?

प्रश्न उत्तर
सर्वोच्च न्यायालयाचे नवे सर न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ? भारताचे सर्वोच्च न्यायालय ही भारताची सर्वोच्च न्यायिक संस्था आहे. भारतीय संविधानानुसार हे भारतीय प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय आहे. तसेच हे सर्वात वरिष्ठ घटनात्मक न्यायालय असून याला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश आहेत.
Read More