भारतात दाखल झालेले चित्ते कोणत्या देशातून आणले आहेत ?
चित्ता हा मार्जार कुळात असावा की नसावा यावर वाद होता, त्याचे कारण त्याची वेगाने पळण्यासाठी उत्क्रांत झालेली शरीरयष्टी त्याला इतर मांजरांपेक्षा वेगळी ठरवते. चित्ता हे नाव मूळचे संस्कृत चित्रक्य असून मराठीत या प्राण्याला चित्ता म्हणतात.