सुंदर असे मराठी उखाणे | Marathi Ukhane
धार्मिक कार्य कोणतेही असो उखाणा हा घ्यावाच लागतो. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत सुंदर असे मराठी उखाणे - मग नवरा असो कि नवरी असो असो. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, … रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध, …सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद ! महादेवाला बेल, विष्णूला तुळस, ........ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने ........ रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. तेलाच्या दिव्याला तुपाची वात, .......... रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, ……… चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान. गर गर गोल, फिरतो भवरा, ….... च नाव घेतो, मी तिचा नवरा. दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र ....... रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र. लग्नात्त लागतात हार आणी तुरे ..…. च्या नाव घेण्याचा आगृह्…