Tukaram Gatha | तुकाराम गाथा

Tukaram Gatha | तुकाराम गाथा

Tukaram Gatha | तुकाराम गाथा
Tukaram Gatha | तुकाराम गाथा   संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत - कवी होते. त्यांंचा जन्म देेेहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. 'जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!' अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली…
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेलाआहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी आहे व खूप मोठे क्षेत्र पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. Visit the Website : www.marathi-shala.com
Read More
Chimb Pavasan  | चिंब पावसानं…

Chimb Pavasan | चिंब पावसानं…

Sneha Shinde | स्नेहा शिंदे
Chimb Pavasan | चिंब पावसानं... 'चिंब पावसानं... ' ही कविता स्नेहा शिंदे यांनी लिहिली आहे. कवितेत 'पाऊस' आणि 'प्रेम' यांच्या अतूट नात्याचे खूपच सुरेख वर्णन केले आहे. स्नेहा शिंदे
Read More
खरं सांग देवा | स्नेहा शिंदे

खरं सांग देवा | स्नेहा शिंदे

Sneha Shinde | स्नेहा शिंदे
खरं सांग देवा | स्नेहा शिंदे 'खरं सांग देवा' ही कविता स्नेहा शिंदे यांनी लिहिली आहे. देवाचे वागणे सामान्य माणसाला समजत नसल्याने कवयित्रीने या कवितेत त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Read More
Va. Pu. Kale | व. पु. काळे

Va. Pu. Kale | व. पु. काळे

Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
वपु काळे पेशाने वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट होते. त्यामुळे सौंदर्यदृष्टी नोकरीचाच भाग असल्याने जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनच वेगळा होता. त्यांच्यामधील लेखक जग पहायचा मग वपु पहायचे. म्हणूनच त्यांनी कदाचित शब्दांचे राजवाडे आणि महाल बांधले असावेत.
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा   सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत.  
Read More
Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर

Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर

Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती विशेष - २०२१ सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती.
Read More
Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर

Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर

Swatantryaveer Savarkar Kavita | स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती विशेष - २०२१ राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.
Read More