27/11/2023-
अलंकारिक शब्द: मराठी भाषेचे सौंदर्य ज्याप्रमाणे अलंकार माणसाच्या सौंदर्यात भर घालतात, त्याचप्रमाणे अलंकारिक शब्द, मराठी म्हणी आणि मराठी वाक्यप्रचार हे सुद्धा आपल्या मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. कमी शब्दांत जास्त व्यापक अर्थ व्यक्त करण्याची...


