Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती विशेष – २०२१

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *