Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ
सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ