Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ

Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ

पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : मोरेश्वर पंडित. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणार्‍या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

 

Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *