मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha
अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.
Comment च्या माध्यमातून आपले उत्तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. Post share करून आपल्या मित्रजनांचे महाराष्ट्राबद्दल असलेले सामान्य ज्ञान आपण नक्कीच तपासू शकता.
Visit the Website : www.marathi-shala.com