कन्फ्युशियस | Confucius
कन्फ़्यूशियस हे एक प्राचीन चिनी विचारवंत आणि सामाजिक तत्ववेत्ते होते. चीनी, जपानी, कोरियन व व्हिएतनामी लोकांच्या विचारसरणीवर व जीवनावर त्यांच्या शिकवणीचा आणि तत्वज्ञानाचा प्रभाव दिसुन येतो.
कन्फ़्यूशियस हा चिनी विचारवंत होता. जगातील थोर विचारवंतांत गणना होणारा हा इ.स.पूर्व पाचव्या शतकात झाल्याचा अंदाज आहे.