
चालू घडामोडी : 20 जानेवारी २०२४ महाराष्ट्रातील मुंबई येथे देशातील सर्वात मोठ्या अटल सागरी सेतूचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.या पुलाची लांबी २१.८ किलोमीटर आहे. समुद्रावर साधारण १६.५ तर जमिनीवर साधारण ५.५ किलोमीटर पूल आहे. उत्तर प्रदेश : नीती आयोगाच्या दारिद्य्र अहवालानुसार उत्तर प्रदेश राज्याने गरिबीत सर्वाधिक...










