चालू घडामोडी : 20 जानेवारी २०२४

चालू घडामोडी : 20 जानेवारी २०२४

चालू घडामोडी, चालू घडामोडी - जानेवारी २०२४
चालू घडामोडी : 20 जानेवारी २०२४ महाराष्ट्रातील मुंबई येथे देशातील सर्वात मोठ्या अटल सागरी सेतूचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.या पुलाची लांबी २१.८ किलोमीटर आहे. समुद्रावर साधारण १६.५ तर जमिनीवर साधारण ५.५ किलोमीटर पूल आहे.उत्तर प्रदेश : नीती आयोगाच्या दारिद्य्र अहवालानुसार उत्तर प्रदेश राज्याने गरिबीत सर्वाधिक नोंदवली आहे.ICC Players Of The Month - डिसेंबर २०२३:पुरुष - पॅट कमिन्समहिला - दिप्ती शर्माभारत सरकारने २०३० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.FIFA फुटबॉल पुरस्कार २०२३ : लिओनेल मेस्सी१६ जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जातो.गुवाहाटी येथे 'राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन' संस्थेचे उदघाटन करण्यात आले आहे.जानेवारी २०२४ मध्ये Apple ला पराभूत करून Microsoft ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे.GI टॅग : अयोध्या येथील बेसनाच्या लाडूला GI टॅग देण्यात आला आहे.ऑपरेशन सर्वशक्ती : पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया…
Read More