द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत ? द्रौपदी मुर्मू या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. २०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत.
मुलांच्या समृद्ध विकासासाठी, ‘चिकूपिकू’ ‘मस्ती करू मजा करू मुलांचं बालपण समृध्द करू’ १ ते ८ वयोगटातील मुलांचं लाडकं मराठी मासिक मुलांमधील बौद्धिक उर्जेचा योग्य आणि प्रगतीशील वापर व्हावा म्हणून सुजाण पालक सतत प्रयत्नशील असतात, याकरता चिकूपिकूची गोष्टीची पुस्तकं हा पर्याय मुलांकरता नक्कीच उत्तम ठरू शकेल. चिकूपिकू हे मासिक लहान मुलांच्या बहुरंगी बुद्धिमत्तेला वाव देणारं तर आहेच, सोबत मुलांसह आई-बाबांच्या पालकत्वाच्या प्रवासात मदत करणारं देखील आहे. चिकूपिकू काय आहे? चिकूपिकू हे १ ते ८ वयोगटातील मुलांसाठीचे मराठी मासिक आहे. मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी, गोष्टी, गाणी, कोडी तसेच विविध अॅक्टिव्हीटीद्वारा मुलांमधील कल्पकता वाढीस लागावी अशाप्रकारे चिकूपिकूची आखणी करण्यात आली आहे. ‘चिकूपिकू’ हा पालकत्व आणि मुलांच्या लहान वयातील समृद्ध वाढीच्या, विकासाच्या प्रवासामधला एक मित्र आहे. चिकूपिकू मासिकाचे सभासद होण्यासाठी वेबसाईटवर भेट द्या - https://chikupiku.com/ मुलांचं चिकूपिकू चिकूपिकूमध्ये प्रत्येक महिन्याला मुलांना…
संत कबीर जयंती विशेष... कबीर हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत. महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त यांवर लिहीत.
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. हिंदू पंचांगाप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात. हे Sadetin shubh muhurat मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरू करण्यास दिनशुद्धी बघण्याची गरज नसते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. 1.गुढीपाडवा 2. अक्षय्यतृतीया 3.दसरा हे आहेत. दिवाळीचा पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे.
मराठी भाषा दिवस | Marathi bhasha diwas मराठी भाषा दिवस | Marathi bhasha diwas गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.२०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. वर्धमान महावीर जैन | Vardhaman Mahavir Jain
ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण मराठी म्हणी | Mhani In Marthi होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.1. तहान लागल्यावर विहीर खणणे.ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस त्या गोष्टीच्या शोध घेणे .2. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.दुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या माणसाचं नुकसान होत नाही.3. लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण.स्वतःला काहीही येत नाही पण लोकांना शहाणपणा सांगणे.4. आधी पोटोबा मग विठोबा.आधी स्वतःचा स्वार्थ साधने आणि मग दुसऱ्यांच्या विचार करणे5. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.अगोदरच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत अजुन आळशी अवस्था निर्माण होणे.6. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.वाईट लोकांच्या कृतीने व बोलल्याने आपल्याला काही फरक पडत नाही .7. आपला हात जगन्नाथ.आपल्या कर्तृत्वावर आपली प्रगति…