साडेतीन मुहूर्त कोणते ?

Sadetin shubh muhurat

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात.

हिंदू पंचांगाप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात. हे Sadetin shubh muhurat  मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरू करण्यास दिनशुद्धी बघण्याची गरज नसते.

  • हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात.
    1.गुढीपाडवा
  • 2. अक्षय्यतृतीया
  • 3.दसरा हे आहेत.
  • दिवाळीचा पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे.
Spread the love
Back To Top