बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre

बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre

बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे – नोव्हेंबर १७, इ.स. २०१२; मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. "जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरु नका , कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत. " "मराठी हा सन्मान आहे, मराठीला 'व्हाय ' विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखवलाच पाहिजे. " "नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे होऊ ही महत्त्वकांक्षा बाळगा !" बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre मराठी चारोळी | Marathi Charoli – Sagar Salavi श्री गणपतीची आरती | Shree Ganpati Aarti
Read More
मराठी चारोळी | Marathi Charoli – Sagar Salavi

मराठी चारोळी | Marathi Charoli – Sagar Salavi

Charolya | चारोळ्या, Sagar Salavi Charolya | सागर साळवी
मराठी चारोळी । Marathi  charoliनमस्कार मित्रानो आज आपण या ब्लॉग मध्ये मराठी चारोळी । Marathi  charoli पाहणार आहोत. या चारोळीकवी सागर साळवी । सागर Salavi यांच्या आहेत . आपणास हा ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा . काही क्षण अधनं मधनं ठसका देऊन जातात, शांत चालणाऱ्या हृदयाला हिसका देऊन जातात आठवणीतला थेंब सुद्धा मी वाया जाऊ देणार नाही, थेंब म्हणालं आठवणीला तु ये मी येणार नाही. आतून बघते मन आभाळ दाटले का, त्या ढगांना हे मन चातक वाटले का ? येतात वाहणारे थेंब डोळ्यांच्या वाटणीला , एक हवी होती ओंझळ काठांवर पापणीला बेधुंद या मनाचा अगणित का पसारा , येता पावसाची चाहूल मन फुलवतो पिसारा . काय देशील पुढच्या पिढीला तुझ्याकडे नेमकं आहे काय , इतकं वजन आहे डोक्यावर रुतत चाललेत तुझेच पाय . तुझ्या अठवणींची बेल मी बांधली दारावर ,…
Read More
श्री गणपतीची आरती | Shree Ganpati Aarti

श्री गणपतीची आरती | Shree Ganpati Aarti

Aarti Sangrah | आरती संग्रह, Ganpati Aarti | श्री गणपतीची आरती
॥ श्री गणपतीची आरती ॥ सुखकर्ता दुखहर्ता (म्हणजे सुख आणणारा व दु:ख दूर करणारा), ही एक प्रसिद्ध मराठी आरती आहे. ती हिंदु देवता गणपतीला उद्देशून रचलेले काव्य आहे. हे पद समर्थ रामदास (१६०८ – १६८२) ह्यांनी लिहिले आहे. ही आरती पूजेच्या शेवटी म्हणण्यात आलेल्या आरत्यांपैकी पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात ही आरती गणेश चतुर्थीपासून उत्सव काळात किंंवा नित्य पूजेतही म्हटली जाते. ॥ श्री गणपतीची आरती ॥ सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुन्दर उटि शेंदुराची। कण्ठी झळके माळ मुक्ताफळांची॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चन्दनाची उटि कुंकुमकेशरा। हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥ लम्बोदर पीताम्बर फणिवर बन्धना। सरळ सोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना। दास रामाचा वाट…
Read More
विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd

विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd

Uncategorized, मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
आज या ब्लॉग मध्ये १००+ विरुद्धार्थी शब्द । Virudharthi Shabd हा वाक्यरणाचा महत्वपूर्ण भाग बघणार आहोत . विरुद्ध अर्थ असलेल्या शब्दांना किंवा उलट अर्थ असलेल्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द । Virudharthi Shabd असे म्हणतात. कुशल×अकुशल चल×अचल तुलनिय×अतुलनिय नियमित×अनियमित नित्य×अनित्य यशस्वी×अयशस्वी लिखित×अलिखित रुंद×अरुंद विकारी×अविकारी विवाहित×अविवाहित विश्वास×अविश्वास समंजस×असमंजस समान×असमान सुज्ञ×अज्ञ आग्रह×अनाग्रह थंडी×उष्णता अंथरूण×पांघरूण आस×ओढ कोरडे×ओले असो×नसो नंतर×आधी पंधरा×काळा योग्य×अयोग्य पलीकडे×अलीकडे भोळा×लबाड दिन×श्रीमंत पूर्वी×हल्ली अळणी×खारट ओलखीची×अनोळखी चपळ×मंद पांढरेशुभ्र×काळेकुट्ट पारंपरिक×आधुनिक गुलाम×मालक कळत×नकळत स्वाभिमानी×लाचार रडायला×हसायला कबूल×नाकबूल अजरामर× नाशिवंत अटक×सुटका सुरक्षित×असूरक्षित संतोष×असंतोष खुश×नाखूश, नाराज पसंत×नापसंत आवड×नावड आवडता×नावडता उत्साही×निरुत्साही लोभी×निर्लोभी व्यसनी×निर्व्यसनी धनवान×निर्धन लक्ष×दुर्लक्ष शिस्त×गैरशिस्त प्रत्यक्ष×अप्रत्यक्ष प्रिय×अप्रिय इमाणी×बेईमानी पगारी×बिनपगारी चूक×बिनचूक कृपा×अवकृपा सकर्मक×अकर्मक सलग×अलग सशक्त×अशक्त सुसह्य×असह्य सुस्थिर×अस्थिर सुविचार×कुविचार सुपूत्र×कुपुत्र सुसंवाद×विसंवाद होकार×नकार सद्गुण×दुर्गुण https://youtu.be/PcDCH-7MP2s सुवार्ता×दुर्वार्ता उपकार×अपकार शुभशकुन×अपशकुन स्वकीय×परकीय उन्नती×अवनती सुलक्षणी×अवलक्षणी गतकाल×भविष्यकाल गरीब×श्रीमंत गिर्हाईक×विक्रेता चपळ×मंद जळणे×विझने जमा×खर्च जलद×साबकाश ज्येष्ठ×कनिष्ठ तरुण×म्हातारा तारक×मारक शिस्त×बेशिस्त नीती×अनीती पराजित×अपराजित पवित्र×अपवित्र प्रकट×अप्रकट नफा×तोटा नवा×जुना नम्रता×उद्धटपणा नक्कल×अस्सल पहिला×शेवटचा प्रखर×सौम्य…
Read More
समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi

समानार्थी शब्द | Samanarthi Shabd Marathi

मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
समानार्थी शब्द आज आपण या ब्लॉग मध्ये १००+ समानार्थी शब्द । Samanarthi Shabd Marathi बघणार आहोत .प्रत्येक स्पर्धापरीक्षे असे शब्द जातात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना याचा नक्कीच फायदा होईल . गणपती = गजानन, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघनहर्ता, विनायक, विकट, हेरंब, गणेश, विग्नेश, गौरीनंदन, गौरीसुत, गौरीनंदन, गौरीसुत, व्यंकटेश आई = माता, जननी, माऊली, माय, मातोश्री, जन्मदात्री गर्व = अहंकार, ताण गौरव = अभिनंदन, सन्मान आवाहन = विनंती देऊळ = मंदिर, राऊळ, देवालय दैत्य = राक्षस, दानव, असुर पाय = पद, पाद, चरण ऋषी = मुनी, साधू बाग = बगीचा, उद्यान, उपवन गंध = वास, परिमळ मयूर = मोर पोपट = शुक्र, राघू, रावा गोष्ट = कथा, कहाणी जमीन = भु, भूमी, भुई, धरा देह = शरीर, तनु, तन, काया आठवण = स्मरण, स्मृती काळजी = चिंता, फिकीर, विवंचना फुल =…
Read More
महात्मा गांधी | Mahatma Gandhi

महात्मा गांधी | Mahatma Gandhi

Mahatma Gandhi | महात्मा गांधी
महात्मा गांधी | Mahatma Gandhiमहात्मा गांधी | Mahatma Gandhi यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, १८६९ - जानेवारी ३०, १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधीं हे एक वकील, वसाहतविरोधी राष्ट्रवादी नेते व राजकीय नैतिकतावादी होते. ते ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनाचा वापर केला. नंतर जगभरातील अनेक नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना महात्मा गांधींकडून प्रेरणा मिळाली. महात्मा ( संस्कृत : "महान आत्मा", "पूज्य") असा त्यांचा सन्माननीय उल्लेख प्रथम दक्षिण आफ्रिकेत १९१४ मध्ये केला गेला. आता हा शब्द जगभरात त्यांच्यासाठी वापरला जातो.२ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी असते. गांधींना सामान्यतः अनौपचारिकपणे भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. त्यांना सामान्यतः बापू…
Read More
Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा

Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा

प्रश्न उत्तर
Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; - मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'हिंदुत्व' या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर प्रश्नमंजुषा    
Read More