मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.
Read More
आपण बोलायलाच हवं | Shradha Waikar

आपण बोलायलाच हवं | Shradha Waikar

Shraddha Waikar | श्रद्धा वैकर
आपण बोलायलाच हवं | Shradha Waikar आपण बोलायलाच हवं  बैचैन मनाच्या खोल तळाशीसाचलेत का काही शब्दयंत्रांनी घेतल्या संवादाच्या जागायंत्र युगातील मने झाली निशब्दआलंय का धोक्यात धोक्यात सामाजिक आरोग्यमुला-मुलींना आहे कासंवादाचे समान स्वैर स्वातंत्र्यभोळसट पणा, बुजरेपणा,लाजाळूपणायावरून मारताय का इतरांना टोमणास्व कृती,शब्द हि निरस विचारा स्वमनाहा समज गैरसमजाच्या मालिकाखरी-खोटी अर्धी-मुर्धी उत्तरंदोघांच्या भांडणात रुसव्यातकोमेजतात छोटी निरागस फुलपाखरंप्रसार माध्यमांचा विळखा,त्यांचा वापर अवाजवीमारहाण, अपघात, बलात्कारयांसारखी कृत्ये अमानवीपाहत घालवी तासदिवसांतील सतरा'Bipolar Disorder' anxietyयांचा वाढतोय खतराभूतकाळाच्या जखमावर्तमानाची अवहेलनाभविष्याची भीतीखरी की खोटीदेहापासून देहापल्याड नेणाऱ्याआपणा सर्वांमधील निखळ आनंदचैतन्य, उत्कटता, उत्साहआणि मानसिकता हलवणारा दिवस हे सर्व हरवण्याआधी आपण बोलायलाच हवं…   आपण बोलायलाच हवं | श्रध्दा वैकर , सोलापूर   ताऱ्यांची सफर  
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

Trending Post, प्रश्न उत्तर
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला
Read More
स्वामी विवेकानंद | Swami Vivekananda

स्वामी विवेकानंद | Swami Vivekananda

Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद | Swami Vivekananda स्वामी विवेकानंद हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवतगीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले.  
Read More
व. पु. काळे | Va. Pu. Kale

व. पु. काळे | Va. Pu. Kale

Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
व. पु. काळे | Vasant Purushottam Kale महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउडेशचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले. २६ जून २००१ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेचे मुंबईत निधन झाले. व. पु. काळे | Vasant Purushottam Kale
Read More
रविंद्रनाथ टागोर | Rabindranath Tagore

रविंद्रनाथ टागोर | Rabindranath Tagore

Rabindranath Tagore | रविंद्रनाथ टागोर
रविंद्रनाथ टागोर | Rabindranath Tagore (मे ७, इ.स. १८६१ - ऑगस्ट ७, इ.स. १९४१) ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते.१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते होते. रविंद्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.
Read More
कन्फ्युशियस | Confucius

कन्फ्युशियस | Confucius

Confucius | कन्फ्युशियस
कन्फ्युशियस | Confucius कन्फ़्यूशियस हे एक प्राचीन चिनी विचारवंत आणि सामाजिक तत्ववेत्ते होते. चीनी, जपानी, कोरियन व व्हिएतनामी लोकांच्या विचारसरणीवर व जीवनावर त्यांच्या शिकवणीचा आणि तत्वज्ञानाचा प्रभाव दिसुन येतो. कन्फ़्यूशियस हा चिनी विचारवंत होता. जगातील थोर विचारवंतांत गणना होणारा हा इ.स.पूर्व पाचव्या शतकात झाल्याचा अंदाज आहे.
Read More
Sudha Murty | सुधा मूर्ती

Sudha Murty | सुधा मूर्ती

Sudha Murty | सुधा मूर्ती
Sudha Murty | सुधा मूर्ती सुधा कुळकर्णी-मूर्ती (जन्म : शिगगाव-कर्नाटक, १९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.विमल कुलकर्णी आणि डॉ. आर.एच .कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्‍नी आहेत. त्या अमेरिकेतील कॅलटेक ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्‍नी-जयश्री कुळकर्णी-देशपांडे- ह्यांच्या भगिनी आहेत.  सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत. Sudha Murty | सुधा मूर्ती
Read More