महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ? | Marathi Sarav Pariksha

Marathi Sarav Pariksha-Maharashtra Assembly-35

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ? | Maharashtra Vidhanasabhemadhye Sadasya Sankhya Kiti Ahe?

महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.

Spread the love

Leave a Reply

Back To Top