जगदीप धनखड भारताचे कितवे उपराष्ट्रपती बनले आहेत ?

जगदीप धनखड भारताचे कितवे उपराष्ट्रपती बनले आहेत ?

जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थान राज्यातील किठाना या छोट्या गावात झाला. धनखड यांनी किठाणा गावच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपले शालेय शिक्षण सैनिक स्कूल, चित्तौडगढ येथून पूर्ण केले आणि त्यानंतर राजस्थान विद्यापीठ, जयपूरमधून पदवी प्राप्त केली. धनखर यांनी १९७९ मध्ये सुदेश धनखड यांच्याशी लग्न केले आणि त्यांना कामना ही मुलगी आहे.

Spread the love

Leave a Reply