मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार खालील क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो :- आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोक प्रशासन, विज्ञान, समाजसेवा
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी, पर्वत, स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. उपलब्ध ऐतिहासिक साधनातून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे.
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

Trending Post, प्रश्न उत्तर
काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर " व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे. चक्र्धर स्वामी यांनी "महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे' अशी व्याख्या केली आहे.
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

Trending Post, प्रश्न उत्तर
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला
Read More
मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

मराठी सराव परीक्षा | Marathi Sarav Pariksha

प्रश्न उत्तर
नमस्कार, आपल्या मराठी बांधवांशी बोलत असताना एक गोष्ट नेहमीच प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपल्यापैकी अनेकांना महाराष्ट्र, त्याचा इतिहास, भूगोल आणि इतरही अनेक गोष्टींबद्दल खूपच कमी ज्ञान आहे. उच्चशिक्षित मराठी तरुण-तरुणीदेखील याबाबाद अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच 'मराठी शाळा' या आपल्या Page च्या माध्यमातून दर आठवड्याला आपण एक प्रश्न विचारणार आहोत ज्याचे उत्तर तुम्हाला Comment च्या माध्यमातून द्यायचे आहे. Post Share देखील करू शकता. धन्यवाद !!!
Read More