मराठी वाक्प्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग | Marathi Vakprachar arth ani vakyat upyog

मराठी वाक्प्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग | Marathi Vakprachar arth ani vakyat upyog

मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
मराठी वाक्प्रचार, त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग | Marathi Vakprachar arth ani vakyat upyog शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार असे म्हणतात. आज आपण बघणार आहोत मराठी वाक्प्रचार | Marathi Vakprachar.1. अंगात वीज संचारणे - अचानक बळ येणे. देशभक्तीपर गाणी ऐकून नागरिकांच्या अंगात वीज संचारते. 2. कपाळाला हात लावणे - हताश होणे, निराश होणे. क्रिकेटचा सामना सुरु होण्यापूर्वी जोरदार पाऊस सुरु झाल्याने प्रेक्षकांनी कपाळाला हात लावला. 3. अंगाची लाही लाही होणे - अतिशय संताप होणे. पूर्ण दिवस काम करूनही पैसे न मिळाल्याने दिनेशच्या अंगाची लाही लाही झाली. 4. कंबर कसणे - एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने तयार होणे. १० वी च्या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी सुरेशने कंबर कसली. 5. कंठस्नान घालने - ठार मारणे, मारून टाकणे. सीमेवर भारतीय…
Read More