Plato Quotes Marathi | प्लेटो यांचे सुविचार

Plato Quotes in Marathi | प्लेटो यांचे सुविचार

Plato Quotes in Marathi | प्लेटो यांचे सुविचार
प्लेटो हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ आणि अथेन्समधील प्लेटॉनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता. आपल्या गुरू सॉक्रेटिस आणि शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यांच्यासमवेत प्लेटोने नैसर्गिक तत्त्वज्ञान, शास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला.

Spread the love
Back To Top