![](https://marathi-shala.com/wp-content/uploads/2022/07/55-1024x1024.jpg)
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा
२४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.