शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडणूक चिन्ह कोणते ?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निवडणूक चिन्ह कोणते ?

शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Spread the love

Leave a Reply